Shakambari Devi: प्रभादेवी मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना असल्याची मान्यता आहे. मुंबईतील या प्राचीन मंदिराशी राजा बिंबदेव, शाकंभरी देवी आणि पाठारे प्रभू समाजाशी संबंधित अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत.
प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’ इमारतीचे पाडकाम करण्यात आले असून, त्यामुळे वरळी-शिवडी उन्नत मार्ग आणि दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार आहे. लवकरच हाजी नुरानी इमारतही रिकामी करून घेत तिचेही पाडकाम केले जाणार…