Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

होळीच्या पवित्र अग्नीत नकारात्मकता जाळून नव्या ऊर्जेची सुरुवात करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीनुसार होळीची पूजा केल्यास विशेष शुभफल मिळू शकते, अशी श्रद्धा आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 17, 2026 | 03:59 PM
Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा
Follow Us
Close
Follow Us:

 

होळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. हिंदू धर्मात धुळवडीच्या आधीची पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. होळीच्या पवित्र अग्नीत नकारात्मकता जाळून नव्या ऊर्जेची सुरुवात करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीनुसार होळीची पूजा केल्यास विशेष शुभफल मिळू शकते, अशी श्रद्धा आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, असं सांगितलं जातं की, राशीनुसार होलिकामातेची पूजा केल्यास शुभफल प्राप्त होतात.

मेष रास
या राशीच्या मंडळींचा स्वामी मंगळ आहे. ही माणसं काहीशी धाडसी आणि शिष्ठ स्वभावाची असतात. त्यामुळे अनेकदा यांचं कामाच्या ठिकाणी किंवा सहकाऱ्यांची वाद होतात त्यामुळे यंदा नोकरीच्या ठिकाणी काम चांगलं व्हावं यासाठी या व्यक्तींनी हनुमानाची उपासना करून होळीच्या अग्नीत गुळ-तांदूळ अर्पण करावेत.

वृषभ रास

राशींसाठी महालक्ष्मी पूजन आणि साखर-दूध अर्पण लाभदायक मानले जाते. वृषभेच्या मंडळींचा शुक्र स्वामी आहे. शुक्र बलवान होण्यासाठी महालक्ष्मी देवीची उपासना फायदेशीर ठरते.

Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

मिथुन रास

या राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करून दूर्वा अर्पण करावी.मिथुनेचा स्वामी हा बुध आहे त्यामुळे या मंडळींना श्री गणेशाची पूजा करणं फायदेशीर ठरतं.

कर्केच्या मंडळींचा राशीस्वामी चंद्र असल्याने ही माणसं मनाने हळवी असतात. य़ा त्यामुळे कौटुंबिक शांतता वाढते. राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराला जलाभिषेक करावा. आणि होळीच्या अग्नीला पांढऱ्य़ा रंगाची मिठाई अर्पण करावी, याने कौटुंबिक शांतता मिळते.

सिंह रास
यांचा सूर्यदेव राशीस्वामी असल्याने ही माणसं अत्यंत तेजस्वी असतात. या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि गव्हाचे दाणे होळीत अर्पण करावेत.

कन्या रास

राशीच्या व्यक्तींनी गणेशपूजन करून हिरव्या वस्तूंचे दान करणे किंवा हिरव्या वस्तू होळीत अर्पण करणं फायदेशीर ठरतं.

तूळ रास 

तुला राशींसाठी महालक्ष्मीची उपासना आणि सुगंधी फुले अर्पण करणे लाभदायक असते. शुक्राच्या प्रभावाखाली असलेल्या या मंडळींनी होळीच्या अग्नीत पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.

वृश्चिक रास 

राशीच्या लोकांनी हनुमान किंवा भैरवाची पूजा करून नारळ अर्पण करावा.

धनु राशींसाठी विष्णूपूजन आणि पिवळ्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते. तर मकर राशीच्या व्यक्तींनी शनीदेवाची पूजा करून काळे तीळ अर्पण करावेत.कुंभ राशींसाठी शिवपूजन उपयुक्त ठरते, तर मीन राशीच्या लोकांनी विष्णू किंवा दत्तात्रेयाची उपासना करावी.

होळीच्या दिवशी श्रद्धेने पूजा, मंत्रजप आणि दान केल्यास जीवनातील अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. श्रद्धा आणि सकारात्मक विचारांसह साजरी केलेली होळी आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येते.

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com  या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

 

Web Title: Holi 2026how to holi puja according to zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.