Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holika Dahan 2026: होलिका दहनामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री होलिकाचे दहन केले जाते. होलिका दहनाच्या वेळी भक्त अग्नीमध्ये विविध वस्तू अर्पण करून सुख-समृद्धी आणि नकारात्मकतेपासून संरक्षणाची प्रार्थना करतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 20, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • होलिका दहन कधी आहे
  • होलिका दहनात कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात
  • प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य
 

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात रंग आणि गुलाल पसरलेला असतो. होळीच्या दिवशी लोक आपले मतभेद विसरून एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात. सर्वजण होळीची आतुरतेने वाट पाहत आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन देखील साजरे केले जाते. होळी पेटवल्यानंतर होळी होळी रे होळी पुरणाची पोळी,  असे ओरडले देखील जाते.

रात्री होलिकादहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होळी खेळली जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होलिका दहन साजरे केले जाते. होलिका दहनाच्या अग्नीत जीवनातील सर्व दुःखे आणि नकारात्मकता जळून राख होतात असे मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री शुभ मुहूर्तावर होलिका दहन केले जाते. अशा वेळी होलिका दहनाच्या वेळी भक्त अग्नीमध्ये विविध वस्तू अर्पण करून सुख-समृद्धी आणि नकारात्मकतेपासून संरक्षणाची प्रार्थना करतात. या अर्पण केलेल्या गोष्टी पुन्हा घरी आणणे योग्य की अयोग्य ते जाणून घ्या

कधी आहे होळी

पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन पौर्णिमेची सुरुवात सोमवार, 2 मार्च रोजी संध्याकाळी 5.55 वाजता होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती मंगळवार, 3 मार्च रोजी संध्याकाळी 5.7 वाजता होईल. अशावेळी होलिकादहन सोमवार, 2 मार्च रोजी आहे आणि 3 मार्च रोजी धुलिवंदन आहे.

Holashtak 2026: होलाष्टकादरम्यान या राशीच्या लोकांनी राहावे सावध, वाढू शकतात अडचणी

होलिकादहनामध्ये कोणत्या वस्तू अर्पण करतात

पूजेदरम्यान, नारळ, शेणाच्या गोळ्या, नवीन पिके, गहू, गुलाल तांदूळ, बार्ली, रोली, तांदूळ, मिठाई, फुले, हळद आणि कापूर, पुरणपोळी हे नैवेद्य होलिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळत्या अग्नीला अर्पण केले जातात. वाईटावर चांगल्याच्या विजयासाठी आशीर्वाद मागितले जातात.

होलिकादहनाचा प्रसाद काय असतो

होलिकादहनामध्ये ज्या वस्तू अर्पण केल्या जातात त्याला प्रसाद मानले जाते. शिवाय, होलिका दहनाच्या शेवटी राहिलेली राख देखील अत्यंत शुभ मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, होलिकाची राख मंदिरात किंवा घरी तिजोरीत ठेवावी. ती कपाळावर देखील लावावी. यामुळे चांगले आरोग्य लाभते असे मानले जाते.

Holashtak 2026: होलाष्टक सुरू असताना करू नका या चुका, अन्यथा जीवनात वाढू शकतात अडचणी

होलिकादहनाचा प्रसाद घरी आणता येतो का

धार्मिक श्रद्धेनुसार, होलिका दहनाचा नैवेद्य घरी आणता येतो. गहू, हरभरा, नारळ, मिठाई, नवीन पिके, तांदूळ आणि बार्ली हे सर्व मित्र आणि कुटुंबियांमध्ये वाटले पाहिजे. यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: होलिका दहन म्हणजे काय?

    Ans: होलिकादहन हा होळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा धार्मिक विधी आहे. यात अग्नी प्रज्वलित करून वाईट शक्तींवर चांगुलपणाचा विजय साजरा केला जातो.

  • Que: होलिका दहनात कोणत्या वस्तू अर्पण करतात?

    Ans: नारळ, गहू किंवा ज्वारीचे कणसे, हरभरा / चणे, तांदूळ, हळद-कुंकू, फुले, कापूर, गोमूत्र किंवा गंगाजल (शुद्धीसाठी)

  • Que: होलिका दहनातील प्रसाद घरी आणावा का?

    Ans: काही ठिकाणी होलिका दहनानंतर भाजलेले गहू किंवा चणे प्रसाद म्हणून घरी आणले जातात आणि कुटुंबीयांमध्ये वाटले जातात. हे शुभ मानले जाते. मात्र काही भागांत परंपरेनुसार प्रसाद तिथेच ग्रहण करणे योग्य समजले जाते. त्यामुळे स्थानिक परंपरा पाळणे उत्तम.

Web Title: Holika dahan 2026 what things should be offered is it right or wrong to bring prasad home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • holi

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुध ग्रह करणार मीन राशीमध्ये प्रवेश, मेष राशीसह या लोकांना मिळणार नीचभंग राजयोगाचा लाभ
1

Budh Gochar 2026: बुध ग्रह करणार मीन राशीमध्ये प्रवेश, मेष राशीसह या लोकांना मिळणार नीचभंग राजयोगाचा लाभ

Mars Transit: मंगळाचे नक्षत्र परिवर्तन ठरणार लाभदायक, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
2

Mars Transit: मंगळाचे नक्षत्र परिवर्तन ठरणार लाभदायक, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Numberlogy: अंकशास्त्रात ११ क्रमांकाचे काय आहे महत्त्व, सकारात्मक आणि नकारात्मक पैलू जाणून घ्या
3

Numberlogy: अंकशास्त्रात ११ क्रमांकाचे काय आहे महत्त्व, सकारात्मक आणि नकारात्मक पैलू जाणून घ्या

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांना मिळेल धन आणि समृद्धी
4

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांना मिळेल धन आणि समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.