Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या राशींच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात भाग्य खुलण्याची शक्यता

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात काही राशींवर बाप्पाची कृपा राहाणार आहे. चंद्र बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रामध्ये चंद्राला माता, मानसिक स्थिती, मनोबल, प्रवास, संपत्ती, सुख-शांती, डोळे, भावना, कल्पनाशक्ती यांसारख्या घटकांचा कारक ग्रह मानण्यात आला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2024 | 12:43 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 1 सप्टेंबर रोजी चंद्र बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचे हे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करेल. शास्त्रामध्ये चंद्राला माता, मानसिक स्थिती, मनोबल, प्रवास, संपत्ती, सुख-शांती, डोळे, भावना, कल्पनाशक्ती यांसारख्या घटकांचा कारक ग्रह मानण्यात आला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 1 सप्टेंबर रोजी चंद्र बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचे हे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करेल. शास्त्रामध्ये चंद्राला माता, मानसिक स्थिती, मनोबल, प्रवास, संपत्ती, सुख-शांती, डोळे, भावना, कल्पनाशक्ती यांसारख्या घटकांचा कारक ग्रह मानण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राच्या मजबूत स्थितीमुळे त्याला दीर्घायुष्य मिळते. याशिवाय, साधकाला जीवनात सुख-शांतीचा अनुभव येतो आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. जाणून घेऊया अशा राशींबद्दल ज्यांना चंद्र संक्रमणाचा फायदा होईल.

हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण, उपवास यांची यादी जाणून घ्या

मेष रास

सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र राहाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आनंदी असाल. कुटुंबाचे सहकार्य या काळात मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक राहाल. अहंकाराची भावना तुमच्यात प्रबळ होऊ शकते. बोलण्याने आणि वागण्याने इतरांना दुखावू शकता

धनु रास

कन्या राशीत चंद्राचा प्रवेश धनु राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थितीत बळ येईल. तब्येतीत सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

हेदेखील वाचा- घरातील भिंती स्वच्छ करण्यासाठी या टिप्स वापरुन बघा

कुंभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या राशीतील बदलाचा कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. या लोकांना जुने पैसे गुंतवून चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायातही वाढ होईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. चंद्र संक्रमण काळात मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. याशिवाय व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होईल. तसेच, पैसे गुंतवण्यासाठी ही चांगली वेळ असेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Horoscope astrology september month benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 12:43 PM

Topics:  

  • राशिभविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.