Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mulank 1 चा स्वभाव? तुमचा पार्टनर 1,10,19,28 या तारखांना जन्मला असेल तर नक्की वाचा

अंकशास्त्रानुसार 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असून त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव मानला जातो. हे लोक आत्मविश्वासू, महत्त्वाकांक्षी, नेतृत्वगुण असलेले आणि कोणतेही काम पुढाकाराने पूर्ण करणारे असतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 14, 2026 | 05:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मूलांक 1 असणारे व्यक्ती म्हणजेच 1, 10, 19 किंवा 28 तारखेला व्यक्तींचा स्वामी 1 असतो.
  • कोणतेही काम पुढाकार घेऊन पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती असते.
  • तुमचा मुद्दा मोकळेपणाने मांडा मग पहा त्यांच्याइतकं प्रेम तुमच्यावर कुणीही करू शकणार नाही.
जोडीदार आणि अंकशास्त्र हे गणित एकमेकांशी जोडलेले आहे. अंकशास्त्र एखाद्याचा स्वभाव ठरवतो आणि हा स्वभाव एखाद्या नात्याला दिशा देण्यासाठी महत्वाचे ठरते. एखाद नातं दोघांच्या स्वभावावर अवलंबून असतो. स्वभाव पटला तर नातं टिकून राहत नाही तर नात्याची नौका अर्ध्यातच बुडून जाते. वैज्ञानिकरित्या हे मान्य नसले तरी अंकशास्त्राचे असे म्हणणे आहे. ज्या नक्षत्रात आपण जन्माला येतो त्या नक्षत्रात ग्रहांची एक दिशा असते. त्या वेळेत जो ग्रह स्वामी ठरतो, त्याचे गुण आपल्यात उतरतात. त्यामुळे मूलांक 1 असणारे व्यक्ती म्हणजेच 1, 10, 19 किंवा 28 तारखेला व्यक्तींचा स्वामी 1 असतो.

मराठमोळ्या रसिका सुनीलची साऊथमध्ये दमदार एन्ट्री! ‘शनाया’चा तमीळ भाषेतील व्हिडिओ व्हायरल

त्यानुसार मूलांक १ वर सूर्याचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा दिसून येते. ते महत्त्वाकांक्षी, निर्णयक्षम आणि जबाबदारी स्वीकारणारे असतात. कोणतेही काम पुढाकार घेऊन पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती असते.

प्रेमसंबंधांमध्ये मूलांक १ चे लोक आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात, मात्र ते भावना व्यक्त करण्यात अनेकदा कमी पडतात. त्यांना नात्यात प्रामाणिकपणा, विश्वास आणि परस्पर आदर अपेक्षित असतो. नात्यावर वर्चस्व गाजवण्याची किंवा स्वतःचे मत योग्य असल्याचा आग्रह धरण्याची प्रवृत्ती काहीवेळा दिसून येऊ शकते. त्यामुळे जोडीदाराने त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे असते.

Fortune 100 Most Powerful Women: प्रभावशाली महिलांच्या यादीत स्मृती इराणी; महिलांसाठी दिला प्रेरणादायी संदेश

या व्यक्ती स्वाभिमानी असल्याने त्यांना वारंवार टीका किंवा अपमान सहन होत नाही. एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळवणे कठीण जाते. मात्र विश्वासू आणि साथ देणारा जोडीदार मिळाल्यास ते नात्यासाठी पूर्णपणे समर्पित राहतात. अंकशास्त्रानुसार हे गुणधर्म सामान्य स्वरूपाचे मानले जातात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव केवळ जन्मतारखेवर अवलंबून नसून तिचे संगोपन, अनुभव आणि परिस्थिती यांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो. तुमच्या नात्यात कुणी मूलांक 1 असणारी व्यक्ती असेल तर त्यांना विश्वास द्या, आदर द्या आणि त्यांच्याशी तुमचा मुद्दा मोकळेपणाने मांडा मग पहा त्यांच्याइतकं प्रेम तुमच्यावर कुणीही करू शकणार नाही.

Web Title: How does a person with mulank number 1 behave in love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • mulank

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.