Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: इंद्र योगामुळे कन्या राशीसह या राशींच्या लोकांना होणारा आर्थिक लाभ, अपूर्ण कामे होतील पूर्ण

आज सोमवार 4 ऑगस्ट. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. तसेच आज इंद्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 04, 2025 | 08:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 4 ऑगस्ट सोमवारचा दिवस. आज चंद्र वृश्चिक राशीमध्ये असेल आणि आज सोमवार असल्यामुळे आजचा स्वामी ग्रह चंद्र असेल. यावेळी इंद्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. त्यामुळे आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. इंद्र योगा आणि महादेव यांच्या कृपेने कन्या राशीसह काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. यामुळे करिअर आणि व्यवसायात मोठी वाढ होईल. आर्थिक बाबतीत असलेल्या समस्या दूर होतील. सोमवारी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी सोमवार दिवस शुभ राहणार आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीमध्ये बदली मिळेल. आजचा दिवस तुम्ही कुटुंबासोबत घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असलेले काम मिळाल्याने तुम्ही आनंदात राहाल.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय मध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात नवीन योजना आखू शकतात. चित्रपट, संगीत, कला इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना उद्या एक नवीन ओळख मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

Numerology: दुसऱ्या श्रावणी सोमवारी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल लाभ

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय निमित्त तुम्ही बाहेर जाऊ शकता. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शोधलेखन आणि प्रकाशन या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. विशेष करून तुमच्या छोट्या भावडांसोबत वेळ घालवाल. विवाहिक जीवन चांगले राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. त्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठेच्या संबंधित गोष्टीत फायदा होईल. कुटुंबामध्ये सुख शांती राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.  कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Weekly Horoscope: ग्रहांच्या होणाऱ्या सततच्या हालचालींमुळे ऑगस्टचा हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या 

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस सर्वोत्तम राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तसेच तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये सुख समृद्धी नाही. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Indra yoga financial benefits for people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

S Name Astrology: मेहनती, स्वाभिमानी अन् थोडे हट्टी! ‘S’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या खास गोष्टी
1

S Name Astrology: मेहनती, स्वाभिमानी अन् थोडे हट्टी! ‘S’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या खास गोष्टी

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
2

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
3

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
4

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.