Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळांना कोणत्या गोष्टी अर्पण करावे, जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. जन्माष्टमीचा सण दरवर्षी थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी हा सण सोमवार, 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी लाडू गोपाळांना कोणता नैवेद्य दाखवायचा ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2024 | 09:46 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

हा सण कृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रिय वस्तू अर्पण केल्या जातात.

दरवर्षी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी हा सण सोमवार, 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाईल. हा सण कृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रिय वस्तू अर्पण केल्या जातात. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर लाडू गोपाळांना कोणत्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- मूलांक 6 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

लाडू गोपाळाचा नैवेद्य

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी ‘माखन मिश्री’ अर्पण करणे आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाला माखन मिश्री अर्पण केल्याने साधकाचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने भरून जाते.

हेदेखील वाचा- मिथुन, कन्या, मकर राशीच्या लोकांना वशी योगाचा लाभ

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही भोग म्हणून ‘धने पंजिरी’देखील देऊ शकता. धार्मिक मान्यतेनुसार, नियाची पंजिरी अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो. याशिवाय कुटुंबातील आर्थिक समस्याही दूर होतात.

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्यात ‘चरणामृत’ अर्पण करायला विसरू नका. वास्तविक, चरणामृताशिवाय अर्पण अपूर्ण मानले जाते.

भगवान श्री कृष्णाला कोंथिबीरीची पंजिरी खूप आवडते.  तसेच बाळगोपाळांना लोणीसोबत कोंथिबीरीची पंजिरीचा नैवेद्या दाखवला जातो.  भगवान श्रीकृष्णाला कोंथिबीर अर्पण केली जाते. कारण, हा सण पावसाळ्यात येतो.

त्याचप्रमाणे वात, कफ, पित्त असे अनेक आजार होण्याची भीती आसते. पावसाळ्यात अशा समस्या झपाट्याने वाढतात. त्यामुळे अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोंथिबीरचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कोंथिबीरमध्ये अनेक गुणधर्म असल्यामुळे ते घशाशी समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कोंथिबीरमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे जन्माष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडताना याचा प्रसाद म्हणून उपयोग करावा.

भोग मंत्र

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला अन्न अर्पण करताना “त्वद्या वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये।, गृहं सम्मुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर।” मंत्राचा जप करावा. याचा अर्थ असा की, माझ्याकडे जे काही आहे, हे परमेश्वरा, ते फक्त तुलाच दिले आहे आणि मी ते फक्त तुलाच अर्पण करत आहे. हा प्रसाद स्वीकारा.

Web Title: Janmashtami 2024 ladu gopal naivedya mantra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 09:46 AM

Topics:  

  • Krishna Janmashtami

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
1

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन
2

Janmashtami Song: ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ गाण्याची जादू कायम; लता दीदींच्या आवाजाने अजरामर झालेलं ४८ वर्षं जुनं भजन

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..
3

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण
4

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.