Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami: जन्माष्टमीला मोरपंख चमकवेल तुमचे नशीब, जाणून घ्या फायदे आणि उपाय

जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये मोरपंख आणल्याने श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील वातावरणही चांगले राहते. मोरपंख घरात ठेवल्याने प्रत्येक बाबतीत फायदेशीर ठरतो. मोरपंख ठेवण्याचे फायदे आणि उपाय जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 10, 2025 | 03:42 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला भक्त पूर्ण भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा केली जाते. यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी  उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरामध्ये पूजा, उपवास आणि टेबल सजवण्याचे एक वेगळेच वातावरण असते. जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोरपंख ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. मोराचे पंख केवळ भगवान श्रीकृष्णालाच प्रिय नाही तर वास्तु आणि सकारात्मक उर्जेच्या दृष्टिकोनातून देखील खूप प्रभावी मानले जाते. ते घरात ठेवल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरामध्ये हे पंख ठेवल्याने सुख आणि शांती मिळते. जन्माष्टमीला मोरपंख घरात ठेवण्याचे काय आहेत फायदे आणि उपाय, जाणून घ्या

दिशा दोष असल्यास करा हे उपाय

घरातील कोणत्याही दिशेबाबत वास्तुदोष असल्यास स्वयंपाकघर किंवा बाथरूम चुकीच्या दिशेने बांधलेले असेल, तर त्या भिंतीवर मोरपंख लावणे फायदेशीर ठरते. यामुळे त्या ठिकाणाची नकारात्मकता हळूहळू कमी होते आणि सकारात्मक भावना वाढतात.

Janmashtami: कृष्ण जन्माष्टमीला शनिसह हे 3 ग्रह होणार वक्री, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

नकारात्मक ऊर्जा दूर होणे

घराच्या मुख्यदाराच्या वर किंवा बाजूला मोरपंख ठेवल्याने बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच घरातील वातावरणात शांतता राखली जाते. विशेषतः ज्या घरांमध्ये वारंवार भांडणे होतात, तिथे त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.

वाईट स्वप्नांपासून आराम मिळणे

जर मुलांना किंवा मोठ्यांना भयानक स्वप्ने पडत असल्यास उशीखाली किंवा डोक्याच्या रेस्टजवळ मोरपंख ठेवा. यामुळे चांगली झोप येते आणि भयानक स्वप्ने टाळता येतात. मन देखील शांत राहते.

मालव्य आणि बुधादित्य राज योगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ, अपूर्ण कामे होतील पूर्ण

नात्यात गोडवा असणे

जर पती पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असतील तर बेडरूममध्ये मोरपंख ठेवणे फायदेशीर ठरेल. यामुळे परस्पर समजूतदारपणा वाढतो आणि प्रेम टिकून राहते. यामुळे वैवाहिक जीवनात सुसंवाद येतो.

आर्थिक समस्या दूर होणे

जर तुम्हाला वारंवार पैशांची कमतरता जाणवत असेल तर तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी मोरपंख ठेवा. हा उपाय केल्याने हळूहळू उत्पन्न वाढविण्यास मदत होते. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते.

मुलांच्या शिक्षणासाठी फायदेशीर

ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करायला बसतात किंवा अभ्यासाची खोली त्यात ईशान्य दिशेला मोरपंख ठेवा त्यामुळे मुलांमधील एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात आणि परीक्षेत चांगली कामगिरी करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Janmashtami 2025 what are the benefits and remedies of bringing peacock feathers into the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • dharm
  • Krishna Janmashtami
  • religions

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: पाताळलोक आणि नागलोकाचे काय आहे नाते? जाणून घ्या पौराणिक रहस्य
1

Nag Panchami 2026: पाताळलोक आणि नागलोकाचे काय आहे नाते? जाणून घ्या पौराणिक रहस्य

Chanakya Niti: दुःखाच्या काळात ‘या’ लोकांपासून राहा सावध; तुमच्या भावनांचा घेऊ शकतात गैरफायदा
2

Chanakya Niti: दुःखाच्या काळात ‘या’ लोकांपासून राहा सावध; तुमच्या भावनांचा घेऊ शकतात गैरफायदा

Shravan 2026: श्रावणातील पहिला गुरुवार आहे खास; बुधादित्य योगामुळे या राशींच्या लोकांच नशीब फळफळणार
3

Shravan 2026: श्रावणातील पहिला गुरुवार आहे खास; बुधादित्य योगामुळे या राशींच्या लोकांच नशीब फळफळणार

Mars Nakshatra Gochar: राहूच्या राशीत मंगळाचा प्रवेश, मेष राशींसह या राशींच्या लोकांचा वाढणार तणाव
4

Mars Nakshatra Gochar: राहूच्या राशीत मंगळाचा प्रवेश, मेष राशींसह या राशींच्या लोकांचा वाढणार तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.