Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

January Muhurat 2026: जानेवारीमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार, नेहमी शुभ दिवशी आणि योग्य वेळी वाहन आणि मालमत्तेची खरेदी करावी. यामुळे सर्व अडथळे दूर होतील आणि सकारात्मकता येते. जानेवारीमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी मुहूर्त जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 09, 2026 | 09:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जानेवारी महिन्यातील मुहूर्त
  • वाहन आणि मालमत्ता खरेदी मुहूर्त
  • शुभ नक्षत्र कोणते
 

नवीन वर्षांची सरुवात झालेली आहे. यावेळी शुभ मुहूर्तावर खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी काही लोक त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही योजना आखतात. काही वेळा लोक वाहन आणि मालमत्तेची खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त बघितला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने वाहन आणि मालमत्ता खरेदी करताना एक शुभ दिवस निवडला पाहिजे. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीचे सौभाग्य वाढते. या महिन्यात वाहन खरेदी करण्यासाठी 7 मुहूर्त आहेत तर मालमत्ता खरेदी करण्यासाठी 6 मुहूर्त आहे.  अशा वेळी नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घ्या

जानेवारीमध्ये वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त

5 जानेवारी रोजी मुहूर्त – सकाळी 9.56 ते दुपारी 1.25

11 जानेवारी मुहूर्त – सकाळी 7.15 ते 10.20

12 जानेवारी मुहूर्त – दुपारी 12.42 ते रात्री 9.5

14 जानेवारी मुहूर्त – सकाळी 7.15 ते संध्याकाळी 5.52

21 जानेवारी मुहूर्त – दुसऱ्या दिवशी सकाळी 7.14 ते 2.47

28 जानेवारी मुहूर्त – सकाळी 9.26 ते सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 29 जानेवारी रोजी सकाळी 7.11 वाजेपर्यंत

29 जानेवारी मुहूर्त – सकाळी 7.11 ते दुपारी 1.55

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे कर्क आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

मालमत्ता खरेदी करण्यासाठी मुहूर्त

15 जानेवारी मुहूर्त- सकाळी 5. 47 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी सकाळी 7.15 वाजेपर्यंत यावेळी मुल नक्षत्र असेल

16 जानेवारी मुहूर्त सकाळी 7. 15 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारी रोजी सकाळी 7.15 वाजेपर्यंत यावेळी मुल नक्षत्र असेल

22 जानेवारी मुहूर्त दुपारी 2.27 ते संध्याकाळी 7.13 वाजेपर्यंत यावेळी पूर्वा भाद्रपद नक्षत्र असेल

23 जानेवारी मुहूर्त यावेळी पूर्ण दिवस मुहूर्त आहे. यावेळी पूर्वा भाद्रपद नक्षत्र असेल

29 जानेवारी मुहूर्त सकाळी 7.31 ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारी रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत. यावेळी मृगशिरा नक्षत्र असेल

30 जानेवारी मुहूर्त सकाळी 3.27 ते सकाळी 7.10 वाजेपर्यंत. यावेळी पुनवर्सू नक्षत्र असेल.

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कोणते नक्षत्र शुभ मानले जातात

अनेकांच्या  मनात नेहमी असा प्रश्न येतो की मुहूर्तासोबतच कोणते नक्षत्र शुभ मानले जातात. माघ, पूर्वा, भाद्रपद आणि अनुराधा यांसारखे काही नक्षत्र शुभ मानले जातात. या व्यतिरिक्त आश्लेषा, रोहिणी, उत्तरा आषाढ, उत्तरा भाद्रपद, उत्तर फाल्गुनी , माघ, पूर्वा भाद्रपद, अनुराधा आणि विशाखा हे देखील शुभ नक्षत्र आहेत. या  नक्षत्रामध्ये वाहन आणि मालमत्ता शुभ नक्षत्रामध्ये खरेदी करणे फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जानेवारी 2026 मध्ये नवीन गाडी खरेदीसाठी कोणते मुहूर्त शुभ आहेत?

    Ans: पंचांगानुसार जानेवारी महिन्यात काही निवडक शुभ तिथी व वार गाडी खरेदीसाठी योग्य मानले जातात. विशेषतः गुरुवार, शुक्रवार आणि बुधवार हे वार वाहन खरेदीसाठी शुभ समजले जातात. पौर्णिमा, अमावस्या व ग्रहण काळ टाळावा.

  • Que: वाहन खरेदी करताना कोणता वार टाळावा?

    Ans: पारंपरिक समजुतीनुसार मंगळवार आणि शनिवार हे वार वाहन खरेदीसाठी टाळले जातात, विशेषतः ज्यांची कुंडली मंगळ किंवा शनिदोषाने प्रभावित आहे त्यांनी वैयक्तिक सल्ला घ्यावा.

  • Que: जानेवारी 2026 मध्ये खरेदी करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

    Ans: अमावस्या, ग्रहण, अशुभ योग , राहुकाळातील व्यवहार , घाईघाईने घेतलेले निर्णय

Web Title: January muhurat 2026 auspicious time to buy a new car or property in january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
1

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
3

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
4

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.