Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaya Ekadashi 2026: जया एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करणे आहे शुभ, जाणून घ्या

जया एकादशीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचे भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात, अशी श्रद्धा आहे. जया एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 29, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जया एकादशी कधी आहे
  • जया एकादशी मुहूर्त
  • जया एकादशीला दान करणे
 

जया एकादशी हा भारतातील एक विशेष सण आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, जया एकादशीच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. जया एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या

जया एकादशी शुभ मुहूर्त

जया एकादशीची तिथीची सुरुवात बुधवार, 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार जया एकादशीचे व्रत गुरुवार, 29 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे.

जया एकादशीला करा या गोष्टींचे दान

वस्त्रांचे दान

गरीब आणि गरजूंना कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः पिवळे किंवा पांढऱ्या रंगांच्या कपड्यांचे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

February Grah Gochar: फेब्रुवारीमध्ये चार ग्रहांचे संक्रमण आणि पाच राजयोग, या राशीच्या लोकांची सुधारेल आर्थिक स्थिती

तूप आणि तिळाचे दान

तूप आणि तीळ दान केल्याने आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळतो. धार्मिक श्रद्धा अशी आहे की तीळ दान केल्याने पापे दूर होण्यास मदत होते.

फळे आणि मिठाईचे दान

एकादशी व्रताच्या दिवशी फळे आणि मिठाईचे दान करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

अन्नाचे दान

तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना, ब्राह्मणांना किंवा मंदिरांना पैसे दान करणे फायदेशीर आहे. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

दिवे आणि तेलाचे दान

जया एकादशीच्या दिवशी दिवा, तेल किंवा तूप दान केल्याने घरात शांती आणि आनंद टिकून राहते. तसेच नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो.

Dream Science: स्वप्नामध्ये सिंह दिसण्याचा अर्थ काय? जाणून घ्या शुभ अशुभ संकेत

जया एकादशीचे काय आहे महत्त्व

जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जया एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. याशिवाय, असे मानले जाते की हे व्रत वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून संरक्षण करते. जया एकादशीचे व्रत मोक्षाचा मार्ग मोकळा करते आणि जीवनात शांती, सकारात्मक विचार आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जया एकादशी कधी आहे

    Ans: जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यावेळी 29 जानेवारी रोजी आहे

  • Que: जया एकादशीला दान करणे का शुभ मानले जाते?

    Ans: शास्त्रानुसार जया एकादशीला केलेले दान अनेक पटींनी पुण्यफळ देणारे मानले जाते. या दिवशी दान केल्याने पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा मिळते.

  • Que: जया एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ आहे?

    Ans: अन्नधान्य, फळे आणि दूध, वस्त्र, तूप किंवा तेल, धनदान या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते

Web Title: Jaya ekadashi 2026 donate these things on ekadashi day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.