Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

June Monthly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी जून महिना कसा राहील ते जाणून घ्या

जून महिना सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भावनिक आणि व्यावहारिक बदल घडवून आणेल. ग्रह नक्षत्रांच्या हालचालींनुसार हा महिना विशेष राहणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपले संक्रमण करणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जूनचा महिना कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 01, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

जूनचा महिना ग्रह नक्षत्रांच्या हालचालींनुसार विशेष महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात २ जून रोजी गुरू कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे शांत आणि भावनिकदृष्ट्या सशक्त वातावरण निर्माण होईल. १५ जूनपर्यंत सूर्य वृषभ राशीत राहील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये योग्य आणि व्यावहारिक निर्णय घेण्यास मदत होईल. त्यानंतर ८ जून रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील, तर २१ जून रोजी मंगळाच्या राशीबदलामुळे तुमच्या प्राधान्यक्रमात आणि कार्यपद्धतीत बदल घडून येतील. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जूनचा महिना कसा राहील ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांच्या या महिन्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. तसेच आर्थिक नियोजनावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. २ जून रोजी गुरुदेव कर्क राशीत प्रवेश करत असल्याने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या महिन्यात तुम्ही प्रवास करू शकता. नवीन संधी निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळा आणि शांत राहा.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांमध्ये जून महिन्यात आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता वाढेल. तुमच्या नोकरी आणि आर्थिक बाबींशी संबंधित वाटाघाटी योग्य दिशेने पुढे जातील. आर्थिक व्यवस्थापन आणि व्यावहारिक निर्णय घेण्यास साहाय्य करेल. तुमचे सामाजिक संबंध आणि भावांशी असलेले नातेसंबंध सुधारेल. आरोग्य चांगले राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा हा महिना चांगला राहील.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी जून महिना विशेष राहील. महिन्याचा पहिला पंधरवडा मुलाखती, सादरीकरणे, ऑनलाइन काम आणि नवीन लोकांशी संबंध जोडण्यासाठी चांगला आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. महिन्याचा पहिला पंधरवडा मुलाखती, सादरीकरणे, ऑनलाइन काम आणि नवीन संपर्क साधण्यासाठी चांगला असतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला राहणार आहे. या महिन्यात तु्म्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील.

Dream Meaning: स्वप्नात साप दिसणे, चावणे किंवा पाठलाग करताना दिसण्याचा नेमका काय आहे अर्थ

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. या महिन्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या महिन्यात तु्म्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. करिअर नियोजन, मुलाखती आणि कार्यालयीन चर्चा मजबूत राहतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मित्रांसोबतचे संबंध सुधारतील आणि अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते. तुम्ही मानसिक तणावात राहू शकता.

तूळ रास

जूनचा महिना तूळ राशींच्या लोकांसाठी सामान्य राहील. तुमच्यावरील मानसिक ताण कमी होईल. करिअरमध्ये लक्षणीय वाढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी जूनचा महिना मिश्रित राहील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या नियोजित कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळतील.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी जूनचा महिना सामान्य राहील. या महिन्यात तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढलेल्या राहतील. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल. या महिन्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी जूनचा महिना प्रतिकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायिक चर्चा आणि सांघिक कार्य अत्यंत यशस्वी करेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील.

June Festival List 2026: जून महिन्यात वटपौर्णिमा आणि निर्जला एकादशी कधी आहे जाणून घ्या सण उत्सवांची यादी

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा महिना महत्तवपूर्ण मानला जातो. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या महिन्यात अपेक्षित यश मिळेल.

मीन रास

मीन राशींच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील. या महिन्यात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: June monthly horoscope how will june be for people of all zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • dharm
  • month
  • Religion

संबंधित बातम्या

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
3

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
4

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.