Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ वर्षांनी गुरुचे होत आहे महागोचर, या राशींच्या लोकांना होणार सर्वात मोठा फायदा

ग्रहांच्या हालचालींचा सर्व राशींवर विविध प्रकारे बदल होत असतो. मात्र यावेळी गुरू आपल्या उच्च कर्क राशीमध्ये १२ वर्षाच्या प्रदीर्घ अंतरानंतर प्रवेश करणार आहे. गुरू ग्रहांच्या या संक्रमणाचा विविध प्रकारे सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 01, 2026 | 12:34 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • १२ वर्षांनी होणार गुरूचे महागोचर
  • हे गोचर इतके खास का आहे
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली खगोलीय बदल मानाला जातो. आगामी मंगळवार २ जून रोजी रात्री २ वाजून २५ मिनिटांनी देवगुरु बृहस्पति चंद्राच्या स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे सुमारे १२ वर्षाच्या प्रदीर्घ अंतरानंतर गुरु आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करत आहेत आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. या महा-गोचराचा परिणाम मेष ते मीन सर्व राशींवर होणार असला तरी, ६ राशीसाठी हा काळ विशेष शुभ मानला जात आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगती, नवीन आणि बंपर आर्थिक लाभाचे योग निर्माण होणार आहेत.

गुरु गोचर इतका खास का आहे?

गुरू ग्रह हा सौरमालेतील सर्वांत विशाल ग्रह मानला जातो त्याची गती अत्यंत मंद असते. त्यामुळे तो एका राशीत साधारणतः 1 वर्ष राहतो. त्यामुळे गुरु जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आणि खोल परिणाम करणारा असतो.

शुभत आणि प्रगतीचा कारक

ज्योतिषशास्त्रानुसार गुरू हा भाग्य, ज्ञान, विवाह, संतान, धन, विवेक आणि धार्मिक कार्याचा कारक ग्रह मानला जातो. त्याला सर्वांत शुभ आणि परोपकारी ग्रह मानले जाते.

शिवलीलामृत तिसरा अध्यायाचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या कोणत्या दिवशी करावे पारायण

उच्च आणि नीच राशीचा प्रभाव

गुरू जेव्हा चंद्राच्या राशीत कर्कमध्ये असतो तेव्हा त्याला उच्च स्थिती मानले जाते. अशा वेळी तो अत्यंत शुभ आणि प्रभावी परिणाम देतो. तर मकर राशीत तो नीच मानला जातो. जिथे त्याच्या शुभ फळामध्ये घट होते.

‘या’ राशींना सर्वात मोठा फायदा

मेष रास

मेष राशींच्या जातकांसाठी हे गोचर एखाद्या वरदानासारखे ठरणार आहे. दीर्घासून सुरु असलेली आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. सुख सुविधांमध्ये वाढ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

कर्क रास

गुरुचा गोचर याच राशीत होत असल्यामुळे कर्क राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. नवीन नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या करिअर अडचणींना मोठा दिलासा मिळेल.

June Monthly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी जून महिना कसा राहील ते जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. एखादी मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा ट्रान्सफरचे योग आहेत.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदारी किंवा पद मिळू शकते. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरुचे महागोचर म्हणजे काय?

    Ans: गुरु (बृहस्पति) हा ज्ञान, भाग्य, धन, विवाह, संतती आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक ग्रह मानला जातो. सुमारे १२ वर्षांनी गुरु पुन्हा त्याच राशीत येतो, त्यामुळे या गोचराला विशेष महत्त्व दिले जाते.

  • Que: गुरुच्या महागोचराचा सर्वाधिक फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो?

    Ans: गुरुच्या महागोचराचा सर्वाधिक फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो?

  • Que: करिअरमध्ये कोणते बदल दिसू शकतात?

    Ans: नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या, पगारवाढ, तसेच व्यवसायात नवीन संधी आणि विस्ताराचे योग निर्माण होऊ शकतात.

Web Title: Jupiter is making a grand transit after 12 years people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.