Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi narayan rajyog 2026: लक्ष्मी नारायण राजयोगामुळे नशिब पालटणार ; मे संपताच ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा

ग्रहांच्या हलचालींचा परिणाम हा कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतो. तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीनुसार आयुष्यात चांगले वाईट परिणाम होत असतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 05, 2026 | 04:47 PM
Lakshmi narayan rajyog 2026: लक्ष्मी नारायण राजयोगामुळे नशिब पालटणार ; मे संपताच ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Follow Us
Follow Us:
  • लक्ष्मी नारायण राजयोगामुळे नशिब पालटणार ;
  • मे संपताच ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Lakshmi narayan rajyog 2026:  ग्रहांच्या हलचालींचा परिणाम हा कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतो. तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीनुसार आयुष्यात चांगले वाईट परिणाम होत असतात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुमच्या राशीनुसार देखील चांगले वाईट परिणाम होत असतात. अशा काही राशी आहेत ज्या खूप दिवसांपासून मेहनत घेत होत्या पण त्यांना पाहिजे तसं यश हाती येत नव्हतं. मात्र आता अशा तीन राशी आहेत ज्यांना लक्ष्मी नारायण राजयोगामुळे नशिब पालटणार आहे.

पंचांगानुसार, 29 मे 2026 रोजी एक अत्यंत शुभ आणि प्रभावशाली राजयोग तयार होणार आहे. याला लक्ष्मी नारायण राजयोग म्हणतात. जेव्हा बुध आणि शुक्र यांची युती तयार होते तेव्हा लक्ष्मी नारायण योग होतो. बुध हा बुद्धीचा कारक मानला जातो. ज्यांचा बुध बलवान असतो अशांना व्यवसायात सर्वात जास्त यश मिळतो. तर शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे. सुख संपत्ती आणि कलेचा कारक म्हणजे शुक्र. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी नारायण हा राजयोग निर्माण होतो. या राजयोगाचा कोणत्या तीन राशींवर परिणाम होणार ते जाणून घेऊयात.

Thalapathy Vijay यांचा मूलांक 4 का आहे खास? अंकज्योतिषात दडलंय यशाचं रहस्य

मिथुन राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव

मिथुन राशीचा अधिपती हा बुध असून या राजयोगाचा सकारात्मक परिणाम या राशीवर देखील होणार आहे. या राजयोगामुळे तुम्हाला नव्या संधी मिळतील. या राशींच्या मंडळींमध्ये या दिवसात कमालीचा आत्मविश्वास दिसून येणार आहे. करिअरच्या बाबतीत नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगला योग आहे. याचबरोबर नातेसंबंध देखील सुधारणार आहेत.

सिंह राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव

सिंह राशीसाठी, हा राजयोग अनेक बाबतीत फायदेशीर राहणार आहे. लाभ आणि उत्पन्न देखील वृद्धींगत होणार आहे. या काळात तुमचे नेटवर्क आणि संपर्क वेगाने वाढू शकतात, नोकरी नवी संधी मिळेल. आर्थिक बाबतीत देखील हा काळा लाभाचा आहे.

कन्या राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव
कन्या राशीच्या लोकांसाठी, हा काळ त्यांच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल घेऊन येऊ शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील कर्म भावामध्ये तयार होत आहे. त्यामुळे, तुमच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किवा पगारवाढ मिळू शकते.

नारळी-पोफळीच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर, जाणून घ्या कोकणातील या मंदिराचे वैशिष्ट्य

Web Title: Luck will change due to lakshmi narayan raja yoga leo gemini and virgo will get a lot of money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • astrology news
  • hindu religion
  • Marathi News

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
2

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
3

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
4

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.