Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahalaxmi Rajyog: चंद्र-मंगळाच्या युतीने तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Mahalaxmi Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, मनाचा ग्रह चंद्र कर्क राशीत प्रवेश करून गुरू आणि मंगळासोबत करणार आहे त्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणारा आहे. महालक्ष्मी राजयोगाचा करिअर आणि व्यवसायामध्ये या राशींच्या लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 04, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्र-मंगळाच्या युतीने तयार होणार महालक्ष्मी राजयोग
  • महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींना करिअर आणि व्यवसायात मिळणार नवीन संधी
  • महालक्ष्मी राजयोगाबरोबरच गुरु आणि चंद्राच्या युतीने गजकेसरी योग तयार होणार
 

वैदिक पंचांगानुसार, मनाशी संबंधित असलेला चंद्र ग्रह रविवार, ४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी तो ६ ऑक्टोबरपर्यंत राहील त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल. चंद्राच्या कर्क राशीतील प्रवेशामुळे एकाच वेळी अनेक ग्रहांचे संक्रमण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे, जो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो आणि एका किंवा दुसऱ्या ग्रहाशी युती करतो.

४ ऑक्टोबर रोजी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे मंगळ आणि गुरू आधीपासूनच स्थित आहेत. यामुळे चंद्र-मंगळ युतीतून महालक्ष्मी राजयोग आणि गुरू-चंद्र युतीतून गजकेसरी राजयोग तयार होईल. चंद्राच्या या दुहेरी संक्रमणामुळे काही राशींची आर्थिक स्थिती सुधारेल आणि नोकरी व व्यवसायात महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील. कर्क राशीतील चंद्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

महालक्ष्मी राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीत मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार झालेला महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुम्हाला नवीन ओळखींचा फायदा होईल. या काळात व्यवसायातही भरीव नफा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामाला पुन्हा चालना मिळू शकते. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि दर्जा वाढण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल.

Numberlogy:   मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी आणि गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ, फायदेशीर आणि यशदायी राहील. या शुभ राजयोगामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी येणारा काळ चांगला आणि शुभ ठरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. या काळात तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.

तूळ रास

मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणारा महालक्ष्मी राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या चांगली होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. ज्यांना नोकरीत अडचणी येत आहेत त्यांना दिलासा मिळू शकेल. रोजगाराच्या संधी तयार होतील.

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

मीन रास

मीन राशीसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ, चांगला आणि विशेष असेल. तुमची सृजनशील कामांमधील आवड वाढेल, ज्यामुळे मोठे यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संधी अचानक वाढतील. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल. तुमच्या कुटुंबात सुखाचा सुकाळ राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Mahalaxmi rajyog moon mars conjunction zodiac signs success in career and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ramayan Katha: वाली आणि सुग्रीवाला ओळखण्यासाठी श्रीरामांनी घातली होती ‘ही’ फुलांची माळ; जाणून घ्या कथा
1

Ramayan Katha: वाली आणि सुग्रीवाला ओळखण्यासाठी श्रीरामांनी घातली होती ‘ही’ फुलांची माळ; जाणून घ्या कथा

Girnar Parikrama 2026: कार्तिक महिन्यातील श्री गिरनार परिक्रमा का आहे प्रसिद्ध, जाणून घ्या महत्त्व
2

Girnar Parikrama 2026: कार्तिक महिन्यातील श्री गिरनार परिक्रमा का आहे प्रसिद्ध, जाणून घ्या महत्त्व

Guru Gorakhnath Prakat Din: गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यातून कसा झाला जन्म? जाणून घ्या नाथ संप्रदायाचा इतिहास आणि महत्त्व
3

Guru Gorakhnath Prakat Din: गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यातून कसा झाला जन्म? जाणून घ्या नाथ संप्रदायाचा इतिहास आणि महत्त्व

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी वाचा ‘ही’ कथा
4

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी वाचा ‘ही’ कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.