• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahashivaratri »
  • Enthusiasm Of Mahashivaratri To Bhimashankar Pooja Was Performed By Home Minister Dilip Walse Patil Nrps

भिमाशंकरला महाशिवरात्रीचा उत्साह, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडली पूजा

दोन वर्षानंतर मंदीर सुरू झाल्याने भक्तांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचं चित्र तिथं पाहायला मिळतंय. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांमध्ये मोठा उत्साह असुन भिमाशंकरला आजपासुन भक्तीचा महासागर ओसांडुन वाहतोय भक्तीमय वातावरणात सुरु झालेली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2022 | 08:38 AM
भिमाशंकरला महाशिवरात्रीचा उत्साह, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडली पूजा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्र व देशभरातून अनेक शिवभक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरला दोन वर्षानंतर महाशिवरात्री भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत. महाशिवरात्री निमित्ताने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि अभिषेक करण्यात आला आहे. महाशिवरात्री देशभरातील नागरिकांना निरोगी आयुष्य देणारी व्हावी व आम्हाला काम करण्याची शक्ती मिळावी अशी भावना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक भाविक आज मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात, त्यामुळे मुर्ती किंवा आजूबाजूचा परिसर फुलांनी सजवलेला पाहायला मिळतो. कोरोनाच्या काळात मंदिर बंद असल्याने अनेक भाविकांना लांबून दर्शन घ्यावे लागत होते. दोन वर्षानंतर मंदीर सुरू झाल्याने भक्तांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचं चित्र तिथं पाहायला मिळतंय. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांमध्ये मोठा उत्साह असुन भिमाशंकरला आजपासुन भक्तीचा महासागर ओसांडुन वाहतोय भक्तीमय वातावरणात सुरु झालेली आहे.

[read_also content=”ओम नम: शिवायच्या जयघोषात अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात रुद्राभिषेक https://www.navarashtra.com/mahashivaratri/religion/mahashivaratri/maha-shivratri-2022-rudrabhishek-in-the-962-year-old-ancient-shiva-temple-at-ambarnath-nrps-247061.html”]

Web Title: Enthusiasm of mahashivaratri to bhimashankar pooja was performed by home minister dilip walse patil nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 08:37 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

Team India Schedule: टीम इंडिया आता कधी उतरणार मैदानात? तारीख आणि मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक करुन घ्या नोट

Team India Schedule: टीम इंडिया आता कधी उतरणार मैदानात? तारीख आणि मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक करुन घ्या नोट

Kinetic Green ने लाँच हलकी फुलकी इलेक्ट्रिक दुचाकी, किंमत तर अगदीच स्वस्त

Kinetic Green ने लाँच हलकी फुलकी इलेक्ट्रिक दुचाकी, किंमत तर अगदीच स्वस्त

शिरीष चंद्र मुर्मू आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर, पगार आणि सुविधा जाणून घ्या एका क्लिकमध्ये

शिरीष चंद्र मुर्मू आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर, पगार आणि सुविधा जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

Trump Tarrif : ट्रम्प यांची भारतविरोधी आणखी एक खेळी? परदेशी चित्रपटांवर लागू केला १००% टॅक्स, काय होईल परिणाम?

Trump Tarrif : ट्रम्प यांची भारतविरोधी आणखी एक खेळी? परदेशी चित्रपटांवर लागू केला १००% टॅक्स, काय होईल परिणाम?

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.