Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahesh Navami: यंदा महेश नवमी कधी? काय आहे यामागील पौराणिक कथा

दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये महेश नवमी साजरी केली जाते. यावेळी महेश नवमीला 3 शुभ योग तयार होत आहे. जाणून घ्या कधी आहे महेश नवमी.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 01, 2025 | 03:11 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथी बुधवार, 4 जून रोजी साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार, माहेश्वरी समुदायाची उत्पत्ती भगवान शिवाच्या आशीर्वादाने झाली आहे, म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला महेश नवमी साजरी केली जाते. माहेश्वरी समाजाचे लोक हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. महेश नवमीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

महेश नवमी मुहूर्त

महेश नवमी तिथीची सुरुवात मंगळवार, 3 जून रोजी रात्री 9.56 वाजता होईल आणि त्याची समाप्ती बुधवार, 4 जून रोजी 11.54 वाजता होईल. उद्यतिथीनुसार महेश नवमी बुधवार, 4 जून रोजी साजरी केली जाईल.

Vivah Muhurat: जून महिन्यात विवाहासाठी किती मुहूर्त आहेत? नंतर 4 महिने वाजणार नाही लग्नाची घंटा

महेश नवमी शुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार,  महेश नवमीला 3 शुभ योग तयार होत आहे. यावेळी महेश नवमीच्या दिवशी दिवसभर रवी योग असेल. त्याचवेळी सिद्धी योग सकाळी 8.29 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर संपूर्ण दिवस चालू राहील. त्याआधी वज्र योग येईल.

महेश नवमी पूजा पद्धत

महेश नवमीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव यांचा अभिषेक केला जातो. त्याला गंगाजल, फुले, बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण केले जातात. या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. महेश नवमीच्या दिवशी भगवान शिवाचे डमरू वाजवले जाते. या दिवशी माता पार्वतीचीही पूजा केली जाते.

Chanakya Niti: महिलांना या सवयी असतील तर तुमचे घर होऊ शकते उद्ध्वस्त

महेश नवमीचे महत्त्व

माहेश्वरी समाजातील लोकांसाठी महेश नवमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी माहेश्वरी समुदायाचे लोक शिव मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये जातात आणि भगवान शिवाची विशेष पूजा करतात. या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

पौराणिक कथा

कथेनुसार, माहेश्वरी समाजाचे वंशज क्षत्रिय समाजाचे होते. एके दिवशी शिकार करत असताना, ऋषीमुनींनी त्याला शाप दिला. या दिवशी भगवान शिव यांनी त्यांना या शापातून मुक्त केले आणि हिंसाचाराचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग अवलंबण्यास शिकवले. महादेवाने या समाजाला माहेश्वरी समाज असे नाव दिले. भोलेनाथांचे हे शब्द ऐकल्यानंतर माहेश्वरी समुदायाचे पूर्वज क्षत्रिय समुदाय सोडून वैश्य समुदायात सामील झाले. तेव्हापासून, माहेश्वरी समुदायाला व्यापारी समुदाय म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हा दिवस महेश नवमी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Mahesh navami 2025 shubh muhurat ravi yog katha significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी
1

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
2

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान
3

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान

Sant Dnyaneshwar Maharaj: आळे गावातील रेड्याची समाधी का आहे प्रसिद्ध? संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आख्यायिका
4

Sant Dnyaneshwar Maharaj: आळे गावातील रेड्याची समाधी का आहे प्रसिद्ध? संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आख्यायिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.