• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Chanakya Niti Bad Habits Of Women Destroy The Home

Chanakya Niti: महिलांना या सवयी असतील तर तुमचे घर होऊ शकते उद्ध्वस्त

एक बुद्धिमान आणि संयमी स्त्री संपूर्ण कुटुंबाला आनंदी आणि मजबूत बनवू शकते. चाणक्याच्या मते, खरा आनंद, प्रेम, आदर आणि पैसा तेव्हाच टिकू शकतो जेव्हा घरातील स्त्री संतुलित आणि शहाणपणाने काम करते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 01, 2025 | 12:29 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चाणक्याच्या धोरणांमध्ये त्यांनी विविध गोष्टींचा उल्लेख केलेला आढळतो. त्यांनी जीवनातील प्रत्येक पैलू अतिशय काळजीपूर्वक आणि खोलवर समजून घेतला आणि सांगितले की माणसाच्या सवयी त्याचे भविष्य ठरवतात. त्यांच्या मते, एक स्त्री ही संपूर्ण घराचे जीवन असते, जर तिला हवे असेल तर ती तिच्या कुटुंबाला आनंदी करू शकते आणि जर तिच्या वागण्यात काही चूक असेल तर तेच घर समस्यांनी भरले जाऊ शकते. चाणक्या नीतीमध्ये अशा महिलांबद्दल उद्देशून सांगितले आहे की, ज्यांच्या काही वाईट सवयी कुटुंबाची शांती, आदर आणि प्रगती हळूहळू नष्ट करतात. महिलांच्या अशा कोणत्या गोष्टींमुळे तुमचे घर उद्ध्वस्त होऊ शकते, जाणून घ्या

जास्त खर्च करणे

चाणक्याच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या महिलेने शहाणपणाने पैसे खर्च केले नाहीत आणि प्रत्येक गोष्टीवर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च केले तर घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. नवरा कितीही कमावला तरी, जर पत्नीने तो वाया घालवला तर पैसे कधीच टिकत नाहीत. कपडे, दागिने, मेकअप, सजावट इत्यादी गोष्टींवर अनावश्यक खर्च केल्याने घर हळूहळू गरीब होऊ शकते.

Masik Durgashtami: मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी करु नका या गोष्टींचे दान

छोट्या छोट्या गोष्टींवरुन रागावणे

एखादी स्त्री सतत छोट्या छोट्या गोष्टीवरुन चिडत असेल किंवा भांडत असेल तर घरातील वातावरण बिघडते. आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या घरात दररोज भांडणे होतात, तिथे लक्ष्मी म्हणजेच पैसा आणि समृद्धी राहत नाही. असे घर शांती आणि आनंदापासून रिकामे होते.

वाईट बोलणे

चाणक्याच्या मते, ज्या स्त्रीला इतरांबद्दल वाईट बोलण्याची, शेजाऱ्यांबद्दल बोलण्याची आणि बाहेर घरातील गोष्टींबद्दल बोलण्याची सवय असते, ती स्वतःच तिच्या कुटुंबाचा आदर खराब करते. यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि समाजात कुटुंबाची प्रतिमाही खराब होते.

पैशाचा किंवा सौमदर्याचा अभिमान

ज्या स्त्रीला तिच्या सौंदर्याचा, पैशाचा किंवा कौटुंबिक कीर्तीचा अभिमान असतो ती हळूहळू एकटी पडते. अहंकारामुळे कोणीही कोणाचा आदर करत नाही. जेव्हा घरात प्रेमाची जागा अहंकार घेते तेव्हा नाती तुटू लागतात. चाणक्य म्हणाले आहेत की एक गर्विष्ठ स्त्री स्वतःच्या हातांनी तिचे घर उद्ध्वस्त करू शकते.

June Muhurat: जून महिन्यात नवीन गाडी आणि घर खरेदीसाठी काय आहेत मुहूर्त

पतीचे उत्पन्न

एखादी स्त्री तिच्या पतीच्या उत्पन्नावर खूश नसेल, त्याला टोमणे मारत असेल किंवा त्याची इतरांशी तुलना करत असेल तर त्यामुळे पतीचे मन दुखावते. तो दुःखी होतो आणि नातेसंबंधात दुरावा येऊ लागतो. चाणक्य म्हणतात की अशी स्त्री स्वतःच्या घराचा पाया हादरवते. हळूहळू, कुटुंबात तणाव आणि आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Chanakya niti bad habits of women destroy the home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 
1

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर
2

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवीला का दाखवला जातो दही पोह्याचा नैवेद्य, काय आहे यामागील कारण
3

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवीला का दाखवला जातो दही पोह्याचा नैवेद्य, काय आहे यामागील कारण

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी
4

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.