Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar 2026: मंगळ करणार अभिजित नक्षत्रात प्रवेश, मेष राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

मंगळ लवकरच अभिजित नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्र संक्रमणाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. अभिजित नक्षत्र विजय आणि यशाचे प्रतीक मानले जाते. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 22, 2026 | 12:20 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळ ग्रहाचे नक्षत्र संक्रमण
  • अभिजित नक्षत्रात करणार प्रवेश
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह नक्षत्र बदलणार आहे. शनिवार 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6.17 वाजता अभिजित नक्षत्रात प्रवेश करेल. 30 जानेवारीपर्यंत मंगळ या नक्षत्रात राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अभिजित नक्षत्र अत्यंत शुभ आहे. ते विजयाचे प्रतीक देखील मानले जाते. म्हणूनच, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा ग्रह असलेल्या मंगळाच्या आगमनाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता सुधारते, उर्जेमध्ये सकारात्मक बदल होतात आणि विरोधकांपासून मुक्तता मिळते. याव्यतिरिक्त, गती आणि धाडसी निर्णयांमुळे रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता असते. अभिजित नक्षत्रात मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र संक्रमण विशेष असणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यावर असेल. तुम्ही तुमच्या पसंतीच्या सहलीला जाऊ शकताआणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. सहकारी आणि वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते. या काळात तुमची पदोन्नती देखील होऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता वाढेल. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

Basant Panchami 2026: देवी सरस्वतीची मूर्ती खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना या काळात त्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. व्यवसायासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे नफा मिळेल. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला चांगले आणि निरोगी वाटेल. तुमच्या गुंतवणुकीत आणि बचतीत सुधारणा दिसून येतील. तुमच्या प्रयत्नांना वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

Gupt Navratri 2026: माघ नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते देवी भुवनेश्वरीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंद घेऊन येणार राहील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. तुमच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात तुमचे कठोर परिश्रम दृश्यमान आणि पायदेशीर ठरतील. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अभिजित नक्षत्र म्हणजे काय?

    Ans: अभिजित नक्षत्र हे अत्यंत शुभ व विजय प्रदान करणारे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्रात केलेली कार्ये यशस्वी होतात असे मानले जाते.

  • Que: मंगळाने अभिजित नक्षत्रात प्रवेश केल्याने काय परिणाम होतील?

    Ans: मंगळाच्या या प्रवेशामुळे आत्मविश्वास वाढेल, रखडलेली कामे मार्गी लागतील, धाडसी निर्णय यशस्वी ठरू शकतात, नशिबाची साथ मिळण्याची शक्यता वाढेल

Web Title: Mangal gochar 2026 mars will enter abhijit nakshatra people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.