Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: पुढच्या पाच दिवसात होणार ग्रहांची कृपा ; प्रेम, करियर पैसा आणि नोकरी ‘या’ राशीच्या लोकांची होणार भरभराट

पंचागानुसार या आठवड्यातील येत्या 5 दिवसात आता दिवस पालटणार असून चांगले दिवस येणार आहे. या राशींच्या मेहनतीला फळ मिळणार आहे. कोणत्या आहेत या चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 03:08 PM
Weekly Horoscope: पुढच्या पाच दिवसात होणार ग्रहांची कृपा ; प्रेम, करियर पैसा आणि नोकरी ‘या’ राशीच्या लोकांची होणार भरभराट
Follow Us
Close
Follow Us:
  • पुढच्या पाच दिवसात होणार ग्रहांची कृपा ;
  • प्रेम, करियर पैसा आणि नोकरी ‘या’ राशीच्या लोकांची होणार भरभराट
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थिती प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि आयुष्यातील चढउतार ठरवते. त्यामुळे पत्रिकेतील ग्रहस्थितीवरुन व्यक्तीच्या आयुष्यातले अंदाज लावता येतात. पंचागानुसार या आठवड्यातील येत्या 5 दिवसात अशा काही राशी आहेत ज्यांना आता पर्यंत अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं मात्र आता दिवस पालटणार असून चांगले दिवस येणार आहे. या राशींच्या मेहनतीला फळ मिळणार आहे. कोणत्या आहेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

Budh Nakshatra Parivartan: बुध ग्रह राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

तूळ रास

तूळ रास ही कायम संतुलित राहणारी राशी म्हणून ओळखली जाते. या राशीला कायमच प्रपंच आणि अध्यात्म दोन्हीचा तोल सांभाळणं उत्तमरित्या जमतं. मेहनतीला कधीही मागे न हटणारा यांचा स्वभाव असतो. या राशीच्या मंडळींना आजवर जी मेहनत घेतली त्या मेहनतीला फळ मिळणार आहे. पुढील पाच दिवस तुळ राशीला अत्यंत सकारात्मक जाणार आहेत. ग्रहांच्या सकारात्मक स्थितीमुळे नोकरी आणि करियरमध्य़े चांगले बदल दिसतील. नातेसंबंधात गोडवा राहील आणि न्यायालयीन कामकाजात यश लाभेल.

वृश्चिक रास

बरेच दिवस नोकरीमुळे कुटुंबाला वेळ देणं शक्य नव्हतं मात्र आता येत्या काही दिवसात जवळच्या माणसांबरोबर वेळ घालवता येणार आहे. कित्येक दिवस खर्च वाढत होता. मात्र आता खर्चावर नियंत्रण मिळणार आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास नात्यातील वाद विवाद टळतील. सकारात्मक ग्रहस्थितीमुळे कामात मनासारखे बदल होताना दिसतील.

धनु रास

धनु राशीसाठी पुढील 5 दिवसात आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहे. ग्रहांच्या चांगल्या स्थितीमुळे भौतिक सुख जसं की वाहन वास्तु मालमत्ता यांच्या खरेदीचे योग आहेत. घरातील वातावरण देखील या काळात आनंदी राहिल.

मकर रास

सतत तणवात तुम्ही काही दिवस होतात. मात्र आता ग्रह तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे. पुढील 5 दिवसात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक ताण तणाव कमी होतील. तुमच्या भावंडांकडून एखाद्या कामासाठी सहकार्य मिळेल. या काळात दररोज हनुमान चालीसाचे पठण केल्यास मन: शांती मिळेल.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Budh Nakshatra Parivartan: बुध ग्रह राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

 

Web Title: Weekly horoscope in the next five days the planets will be in your favor libra scorpio sagittarius and capricorn people will prosper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news

संबंधित बातम्या

Jupiter Transit: जून महिन्यात गुरू ग्रह बदलणार आपले मार्गक्रमण, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब
1

Jupiter Transit: जून महिन्यात गुरू ग्रह बदलणार आपले मार्गक्रमण, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब

Numberlogy: शनि अमावस्येच्या दिवशी या मूलांकाच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा
2

Numberlogy: शनि अमावस्येच्या दिवशी या मूलांकाच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा

Shani Amavasya 2026: शनि अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

Shani Amavasya 2026: शनि अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Gajalakshmi Rajyog: शनि जयंतीला तयार होणार गजकेसरी लक्ष्मी योग, या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ
4

Gajalakshmi Rajyog: शनि जयंतीला तयार होणार गजकेसरी लक्ष्मी योग, या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.