Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

March Festival List 2026: होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे ते जाणून घ्या

मार्च महिन्यात अनेक प्रमुख व्रत आणि सण येत आहे. या महिन्यात होळी, पापमोचनी एकादशी आणि गुढीपाडवा यांसारखे अनेक सण व्रत वैकल्य येत आहेत. मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 01, 2026 | 01:17 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मार्च महिन्यातील सण उत्सवांची यादी
  • होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत कोणते सण येतात
  • व्रत सण उत्सवांची यादी
 

 

हिंदू धर्मात मार्च महिना हा अत्यंत आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिना जसजसा जवळ येतो तसतसे वातावरणात भक्ती आणि श्रद्धेची एक विशेष भावना निर्माण होते. या काळात प्रत्येक घरात पूजा, उपवास, जप आणि धार्मिक विधी प्रचलित असतात. हे सण मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जाणार आहे.

पंचांगानुसार, मराठी नवीन वर्षाचा पहिला महिना चैत्राची सुरुवात होत आहे आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. हा काळ होळीचा आनंददायी सण तसेच चैत्र नवरात्रीचा पवित्र प्रसंग असतो, जेव्हा देवी दुर्गेची पूजा केली जाते. याव्यतिरिक्त, पापमोचनी एकादशी आणि प्रदोष व्रत यांसारखे उपवास आध्यात्मिक साधना केली जाते. हा संपूर्ण महिना भक्तांसाठी भक्तीमध्ये मग्न होण्यासाठी, आनंद, शांती आणि समृद्धी मिळविण्यासाठी एक विशेष काळ मानला जातो. मार्च महिन्यात कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

मार्च महिन्याची सण उत्सवाची यादी

रविवार, 1 मार्च प्रदोष व्रत

सोमवार, 2 मार्च होळी, फाल्गुन पौर्णिमा

मंगळवार, 3 मार्च धुलिवंदन, चंद्रग्रहण,

शुक्रवार, 6 मार्च संकष्टी चतुर्थी

मंगळवार, 10 मार्च शीतला सप्तमी

बुधवार, 11 मार्च मासिक कालाष्टमी

रविवार, 15 मार्च कृष्ण नृसिंह द्वादशी, पापमोचिनी एकादशी, मीन संक्रांती

सोमवार, 16 मार्च प्रदोष व्रत

मंगळवार, 17 मार्च मासिक शिवरात्र

Yuti Drishti Yog: सूर्य-शनि योगामुळे या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि करिअरमध्ये घ्यावी विशेष काळजी

बुधवार, 18 मार्च फाल्गुन अमावस्या

गुरुवार, 19 मार्च गुढीपाडवा, चैत्र महिन्याची सुरुवात, चैत्र नवरात्र प्रारंभ

शुक्रवार, 20 मार्च झूलेलाल जयंती

रविवार, 22 मार्च वासुदेव चतुर्थी

मंगळवार, 24 मार्च स्कंद षष्ठी, रोहिणी व्रत

गुरुवार, 26 मार्च राम नवमी, महातारा जयंती, मासिक दुर्गाष्टमी

शुक्रवार, 27 मार्च स्वामीनारायण जयंती

रविवार, 29 मार्च कामदा एकादशी, वामन द्वादशी

सोमवार, 30 मार्च प्रदोष व्रत

मंगळवार, 31 मार्च महावीर जयंती

Surya Gochar 2026: सूर्य शनिच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी

मार्च महिन्यातील ग्रहांचे संक्रमण

सोमवार, 2 मार्च रोजी शुक्र मीन राशीत संक्रमण करणार आहे

बुधवार, 11 मार्च रोजी गुरू मिथुन राशीत संक्रमण करणार आहे

शुक्रवार, 13 मार्च रोजी कुंभ राशीमध्ये बुधचा उदय होईल.

शनिवार, 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे.

शनिवार, 21 मार्च रोजी बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

गुरुवार, 26 मार्च रोजी मंगळ कुंभ राशीत उदय पावणार आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्चमध्ये कोणते प्रमुख सण येतात?

    Ans: मार्च महिन्यात हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाचे सण येतात. विशेषतः होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत उत्सवांचा माहोल असतो.

  • Que: मार्च महिन्यातील सणांचे धार्मिक महत्त्व काय?

    Ans: हा महिना हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे जाण्याचा संक्रमणकाळ आहे. या काळात निसर्गात बदल होतात आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्ट्याही नवचैतन्याची सुरुवात मानली जाते.

  • Que: या सणांमध्ये काय विशेष करावे?

    Ans: घराची स्वच्छता आणि सजावट, व्रत-उपवास आणि पूजा, कुटुंबासोबत सण साजरे करणे, दानधर्म आणि सत्कर्म

Web Title: March festival list 2026 what festivals are coming up in the month of march from holi to gudi padwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण
1

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
2

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
3

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
4

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.