Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohini Nakshatra Gochar: ५ जुलैला मंगळ करणार रोहिणी नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

रविवार, ५ जुलै रोजी रोहिणी नक्षत्रातील संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मंगळाचे रोहिणी नक्षत्रातील संक्रमणाचे कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 05, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ५ जुलैला मंगळ करणार रोहिणी नक्षत्रात प्रवेश
  • ५ जुलैला मध्यरात्री करणार प्रवेश
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ग्रहांचा अधिपती मंगळ, ५ जुलै रोजी मध्यरात्री १२:०१ वाजता चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी तो २४ जुलैपर्यंत राहील. यानंतर मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचे या नक्षत्रात आगमन काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ मानले जाते. या राशींना वाढलेले धैर्य आणि ऊर्जा अनुभवायला मिळेल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल. व्यवसायात भरघोस नफा होण्याचीही शक्यता असेल. मंगळाचे रोहिणी नक्षत्रातील संक्रमणाचे कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घ्या

मंगळाच्या नक्षत्र संक्रमणाचा या राशींना होणार फायदा

मेष रास

मंगळाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश मेष राशीसाठी शुभ ठरेल. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. प्रत्येक कार्यात तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा लाभही मिळू शकेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास, जाणून घ्या यामागील इतिहास

कर्क रास

मंगळाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्यात यश येईल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही जे काही हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला नफा मिळवण्यात यश येईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार कराल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील.

कन्या रास

मंगळाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ मिळवून देईल. आर्थिक सुबत्ता सुधारेल आणि मान-सन्मान वाढेल. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल. तुमचा जोडीदार प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला साथ देईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता. तसेच, अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर या काळात तुम्हाला ती मिळू शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यातही यशस्वी व्हाल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल.

Tulsi Mala: तुळशीची माळ खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या अस्सल की बनावट माळेतील फरक

मंगळ मजबूत करण्यासाठी उपाय

मंगळ ग्रहाला बलवान करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी योग्य विधींनी हनुमानाची पूजा करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.

मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला मोगऱ्याचे तेल आणि कुंकू अर्पण करावे. असे केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ रोहिणी नक्षत्रात कधी प्रवेश करणार आहे?

    Ans: वैदिक ज्योतिषानुसार, ५ जुलै २०२६ रोजी मंगळ रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

  • Que: रोहिणी नक्षत्रात मंगळाच्या प्रवेशाचे महत्त्व काय आहे?

    Ans: रोहिणी नक्षत्र हे वाढ, समृद्धी आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या गोचराचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

  • Que: रोहिणी नक्षत्रात मंगळाच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होणार

    Ans: रोहिणी नक्षत्रात मंगळाच्या प्रवेशामुळे मेष, कर्क, कन्या आणि मकर राशींच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Mars will enter rohini nakshatra people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
2

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व
3

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व
4

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.