Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masik Shivratri 2026 Mantra: चैत्र मासिक शिवरात्रीला करा महादेवांची उपासना; घरच्या घरी कशी करावी पूजा, जाणून घ्या सविस्तर

मासिक शिवरात्रीला मंत्र जपाने विधीवत पूजा केल्यास महादेवांची कृपा प्राप्त होतात असं म्हटलं जातं. कोणत्या मंत्राचा जप करावा याबाबत जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 04:38 PM
Masik Shivratri 2026 Mantra: चैत्र मासिक शिवरात्रीला करा महादेवांची उपासना; घरच्या घरी कशी करावी पूजा, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:
  • चैत्र मासिक शिवरात्रीला करा महादेवांची उपासना;
  • घरच्या घरी कशी करावी पूजा, जाणून घ्या सविस्तर
Masik Shivratri 2026 Mantra: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीमध्ये देखील शिवरात्री असते त्याला मासिक शिवरात्री असं म्हणतात. या दिवसात देखील शिवभक्त मोठ्या भक्तीभावाने पूजा करतात. या दिवशी मंत्र जपाने विधीवत पूजा केल्यास महादेवांची कृपा प्राप्त होतात असं म्हटलं जातं. कोणत्या मंत्राचा जप करावा याबाबत जाणून घेऊयात.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, महादेवांना आराध्य दैवत मानलं जातं. त्यामुळे अनेक शिवभक्त मासिक शिवरात्रीला देखील उपासना करतात. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील चैत्र कृष्ण पक्ष म्हणजे 17 मार्च रोजी ही शिवरात्री आहे. 17 मार्चला सकाळी 9.23 ला सुरु होऊन 18 मार्च सकाळी 8.25 पर्यंत असणार आहे. या शिवरात्रीच्य़ा पुजेचा मुहुर्त देखील सांगितला आहे. शिवरात्रीची पूजा ही निशिता काळ म्हणजेच 12 ते 1 या वेळेत होणार आहे. याचबरोबर पूजाविधी झाल्यानंतर पारायण देखील केलं जातं.

मासिकशिवरात्रीचे पूजा विधी

तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने देखील शिवरात्रीची पूजा करु शकता. त्याचबरोबर या पूजेसाठी बेलाची पानं, दुर्वा, शमीची पानं, धतुऱ्याचं किंवा गोकर्णची फुलं त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही पुजेसाठी वापरु शकता. पुजेसाठी गंगाजल देखील महत्वाचं आहे. महादेवांच्या पूजेदरम्यान दुधाचा अभिषेक केल्याने फलदायी ठरतं. त्याशिवाय धोतऱ्या फळ पूजेला ठेवल्याने महादेवांचा कृपाशिर्वाद मिळतो.

zodiac sign: प्रदोष व्रत आणि द्विपुष्कर योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

शिवरात्रीला करा ‘या’ मंत्रांचा जप

महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

शिव स्तुति मंत्र
दः स्वप्नदुः शकुन दुर्गतिदौर्मनस्य, दुर्भिक्षदुर्व्यसन दुस्सहदुर्यशांसि । उत्पाततापविषभीतिमसद्रहार्ति, व्याधीश्चनाशयतुमे जगतातमीशः ।।

शिव नामावली मंत्र
।। श्री शिवाय नमः ।।
।। श्री शंकराय नमः ।।
।। श्री महेश्वराय नमः ।।
।। श्री सांबसदाशिवाय नमः ।।
।। श्री रुद्राय नमः ।।
।। ओम पार्वतीपतये नमः ।।
।। ओम नमो नीलकण्ठाय नमः ।।

शिव प्रार्थना मंत्र
करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं श्रावण वाणंजं वा मानसंवापराधं । विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ॥
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।
शिव आरोग्य मंत्र
माम् भयात् सवतो रक्ष श्रियम् सर्वदा । आरोग्य देही में देव देव, देव नमोस्तुते ।। ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

पूजा विधीबरोबरच या मंत्रांचा जप केल्याने महादेवांचा कृपाशिर्वाद मिळतो.

Pradosh vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करताना करू नका या चुका

Web Title: Masik shivratri 2026 mantra worship lord shiva on shivaratri in the month of chaitra how to worship at home know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Shiva
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारता येतो का? उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट उत्तर
1

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारता येतो का? उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट उत्तर

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
2

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

Sant Kanhopatra: पंढरपूरच्या विठ्ठलभक्त संत कान्होपात्रा कोण होत्या? विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या कान्होपात्रांची प्रेरणादायी कथा
3

Sant Kanhopatra: पंढरपूरच्या विठ्ठलभक्त संत कान्होपात्रा कोण होत्या? विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या कान्होपात्रांची प्रेरणादायी कथा

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय
4

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.