Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आज रविवार, 11 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज रविवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 11, 2026 | 08:09 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज रविवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांच्या कामामध्ये आज बदल होऊ शकतात. तर मूलांक 2 असलेल्या लोकांचे नातेसंबंध चांगले राहतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकता. पण यासाठी तुम्हाला मानसिक तयारी ठेवावी लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. खर्चात वाढ होऊ शकते.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या विषयावर चर्चा करू शकता. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही अस्वस्थ रहाल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या आवडीचे काम तुम्ही पूर्ण कराल. तुम्हाला बोलण्याची संधी कमी मिळेल आणि दुसऱ्याच जास्त ऐकाव लागेल. यामुळे तुम्ही उदास होऊ शकता.

Surya Nakshatra Parivartan: 11 जानेवारीपासून या राशींच्या जीवनात येणार सुवर्णकाळ, उत्पन्न आणि व्यवसायात होईल भरभराट

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तुमच्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही ठिकाणी अनावश्यक वेळ आणि पैसे खर्च होतील. कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो. अशा वेळी चिडचिड आणि थकवा दूर होईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. अनावश्यक गोष्टीकडे लक्ष देणे टाळावे. तुम्हाला लाभ होऊ शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांची प्रगती होईल. आर्थिक बाबतीत संयम बाळगा. तुम्हाला देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध रहायला हवे. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

Makar Sankranti 2026: हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबतचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 11 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.