Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज बुधवार, 19 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज बुधवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर बुधाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 19, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा बुधवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहू शकतो. आज अंक 1 असणाऱ्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक 1 असलेले लोक मित्रांसोबत आपला वेळ घालवतील आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढतील. तसेच मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मित्रांसोबत आज फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कामाच्या ठिकाणी काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बाहेरचे खाण्याचे टाळावे अन्यथा समस्या येऊ शकतात. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकता किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करू शकता. आर्थिक बाबतीत सावध राहावे. खरेदी करताना सावध रहा अन्यथा नुकसान होऊ शकते.

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पचनाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यवसायामध्ये मित्रांसोबत नवीन कामाची सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. जर तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मात्र घाईमध्ये कोणतेही निर्णय घेण्याचे टाळावे. नाहीतर तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यायला हवे. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुमची एखाद्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. अशा वेळी सावध रहाणे गरजेचे आहे. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर वाद वाढू शकतात.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नकारात्मक विचारापासून दूर रहावे. सकारात्मक विचार पुढे जाण्यासाठी चांगले जाईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण शांतीचे राहील.

Margashirsha Amavasya 2025: पितरांमुळे घरात सतत दिसतेय अशांतता, मार्गशीर्ष अमावस्येच्या आधी जाणून घ्या 5 संकेत

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आज घरामध्ये अचानक पाहुणे येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 19 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत
1

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
2

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन
3

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश
4

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.