Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: चंपाषष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, कर्जाच्या समस्या होतील दूर

आज बुधवार, 26 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. आज बुधवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 26, 2025 | 08:14 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. अंक 8 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज बुधवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. मूलांक 5 असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तर मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसायात महत्वाचे निर्णय घेऊ शकता त्यामुळे नुकसान होणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील तणाव दूर होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल नाहीतर तणाव वाढू शकतो. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. ज्येष्ठ लोकाचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत दिवस चांगला राहील.

Chanakya Niti: 3 व्यक्तींचे भाग्य प्रचंड उजळलेले! कायम टिकून राहते आयुष्यात सुखसमृद्धी

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक केलेले सर्व कामे पूर्ण होतील. कुटुंबातील लोकांकडून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहील. आर्थिक बाबतीत कोणताही ठिकाणी गुंतवणूक करणे टाळावे. तुमचे पैसे अडकू शकता. त्यामुळे सावध रहाणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी धावपळ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होऊ शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. यावेळी कोणत्याही व्यक्तीकडून पैसे उधार घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचा पूर्ण दिवस उत्साहाचा राहील. सकारात्मक विचाराने फायदा होईल. आर्थिक बाबतीत फायदा होईल. गरजेच्या वस्तूच्या खरेदीमुळे पैसे खर्च होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी. व्यवसायामध्ये घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नये. डोक दुखण्याची समस्या उद्भवू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Chaturgrahi Yog: धनु राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकते. यामुळे तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. दीर्घकाळापासून पैसे कुठे अडकले अडकले असतील तर ते परत मिळतील. आरोग्याची समस्या उद्भवू शकते. जोडीदारासोबत दिवस चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical champashthi 26 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Tulsi Puja Rules: तुळशीची पूजा करताना करू नका या चुका अन्यथा देवी लक्ष्मी होईल नाराज, जाणून घ्या तुळशीची पूजा करण्याचे नियम
1

Tulsi Puja Rules: तुळशीची पूजा करताना करू नका या चुका अन्यथा देवी लक्ष्मी होईल नाराज, जाणून घ्या तुळशीची पूजा करण्याचे नियम

Parama Ekadashi 2026: तीन वर्षांतून एकदा येणारी परम एकादशी यंदा कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Parama Ekadashi 2026: तीन वर्षांतून एकदा येणारी परम एकादशी यंदा कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Chanakya Niti: नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असेल तर ओळखा स्वार्थी लोकांची लक्षणे
3

Chanakya Niti: नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असेल तर ओळखा स्वार्थी लोकांची लक्षणे

Datt Bhakti Geet: निघालो घेऊन दत्ताची पालखी या लोकप्रिय भक्तिगीताचा काय आहे इतिहास जाणून घ्या
4

Datt Bhakti Geet: निघालो घेऊन दत्ताची पालखी या लोकप्रिय भक्तिगीताचा काय आहे इतिहास जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.