Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आई वडिलांची मिळेल साथ, होईल आर्थिक लाभ

आज बुधवार, 12 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 12, 2025 | 08:39 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा बुधवारचा दिवस चांगला राहील. आज अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधचा अंक 5 असतो. आज मूलांक 3 असलेल्या लोकांना आई वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील. तर मूलांक 5 असलेल्या लोकांना सावध रहावे लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमच्या कामात येत असलेले अडथळे दूर होतील. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतात. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. एखाद्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. आई वडिलांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल.

Astrology : घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही आज व्यस्त राहाल. मित्रांसोबत वेळ घालवाल. तुमच्या सोबतच्या गोष्टी कोणासोबत शेअर करू नका. व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही थोडे सावध राहावे. तुम्ही आज मस्तीच्या मूडमध्ये राहाल. त्यासोबत आई वडिलांचा ओरडा खावा लागू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या अपेक्षेनुसार सर्व काम पूर्ण होतील. काही बाबतीत तणावाची स्थिती राहील. कुटुंबाची जबाबदारी असेल. तुम्ही तुमच्या आवडीचे काम कराल.

मुलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. हळूहळू सर्व काम पूर्ण होतील. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्याच्या साथीमुळे तुम्हाला चांगले वाटेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत करू शकता.

Kaal Bhairav Puja 2025: कालभैरवची पूजा केल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला कोणतीही काम लक्ष देऊन केली पाहिजेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. भावंडांमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. समजूतदारीने जबाबदारी सांभाळा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical financial benefits 12 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
1

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
2

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
3

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.