Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज शुक्रवार 3 ऑक्टोबर. आज काही मूलांकांच्या लोकांना चढ उतार जाणवू शकतात. आज पापकुंश एकादशी आहे. आजचा दिवस तुमचा विशेष राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 03, 2025 | 08:27 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा 3 ऑक्टोबरचा दिवस विशेष असणार आहे. आज अंक 3 असणाऱ्याचा स्वामी ग्रह गुरू आहे. अशा वेळी सगळ्या मुलांकांच्या लोकांवर गुरूचा प्रभाव दिसून येईल. आज पापकुंश एकादशी देखील आहे. आजच्या शुक्रवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांना कामात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा दिवस उत्तम राहील. तुम्ही आज आनंदी राहाल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. रागावर नियंत्रण ठेवा.

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या मान सन्मानात वाढ होऊ शकते. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणाव जाणवू शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. पैसे कमावण्यासाठी नवीन संधी मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सावध रहा. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च होऊ शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. अशा वेळी सावध रहाणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकारी कामाशी संबंधित लोकांना काम वेळेवर पूर्ण करावे लागेल.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि मानसिक ताण देखील वाढेल. आरोग्याची काळजी घ्या कारण पोटाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यासोबत वाद होऊ शकतात. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Shani Nakshatra Parivartan: 27 वर्षांनंतर शनि गुरु करणार राशीमध्ये प्रवेश, मीन राशीसह या राशीच्या समस्या होतील दूर

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये प्रगती होईल तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुम्हाला अचानक काही खर्चाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमचे मन अशांत राहील आणि तुम्हाला मानसिक ताण देखील येऊ शकतो. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical papankush ekadashi 3 ocotober 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व
2

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व

Rahu Gochar 2026: मे महिन्याच्या अखेरीस राहू बदलणार आपली चाल, पुढील दोन महिने या राशींचे लोक होतील मालामाल
3

Rahu Gochar 2026: मे महिन्याच्या अखेरीस राहू बदलणार आपली चाल, पुढील दोन महिने या राशींचे लोक होतील मालामाल

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व
4

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.