Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: प्रदोष व्रताच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांचे चमकेल नशीब

आज सोमवार 17 नोव्हेंबर. आजचा दिवस खूप खास राहील. आज प्रदोष व्रत देखील आहे. यावेळी प्रत्येक मुलांकांच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 17, 2025 | 08:18 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज 17 नोव्हेंबरचा दिवस. आज प्रदोष व्रत देखील आज. आज 8 अंक असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल आणि सावध रहावे लागेल. मूलांक 8 असलेल्या लोकांनी वादविवादापासून दूर रहावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्याचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक केलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे अन्यथा नुकसान होऊ शकते. यावेळी कोणत्याही व्यक्तीला उधार देऊ नका. अशा वेळी मानसिक तणाव देखील वाढू शकतो. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदाराकडून आज तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील आणि तुम्ही विचारपूर्वक केलेले काम आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आई वडिलांना एखादी भेटवस्तू देऊ शकता. जोडीदार आणि कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता.

Weekly Horoscope: मालव्य राजयोगामुळे मेष राशीसह या राशीच्या लोकांसाठी कसा राहील आठवडा, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी आपल्याला कोणतीही गोष्ट विचारपूर्वक बोलली पाहिजे नाहीतर तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही बनवलेली योजना यशस्वी होईल. तुम्ही ज्या ठिकाणी गुंतवणूक करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना आखू शकता. मात्र त्या पूर्ण न झाल्यास तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात घेतलेल्या निर्णयाने तुम्हाला आज फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. आरोग्य बिघडू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Mokshada Ekadashi 2025: कधी आहे मोक्षदा एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहावे लागेल, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी कोणताही वाद टाळा.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि खाण्याच्या सवयींबद्दल निष्काळजीपणा टाळावा लागेल. कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती राहील. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जर तुमच्या कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी सतत वाद होत असतील तर अंतर राखणे चांगले. कुटुंबात शांतता राखणे देखील आवश्यक असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical pradosh vrat 17 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा
1

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश
2

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या
3

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर
4

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.