Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांची व्यवसायात होईल प्रगती, मिळेल अपेक्षित यश

आज बुधवार, 8 ऑक्टोबर. आजचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी सामान्य राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध आणि शनिचा प्रभाव असलेला दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 08, 2025 | 08:35 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा बुधवारचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आज 8 अंक असलेल्यांचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. मूलांक 5 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. तर मूलांक 8 असलेल्या लोकांनी गुंतवणूक करताना सावध रहावे आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. उत्पन्नात चांगला लाभ होईल आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. आरोग्य चांगले राहील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत गुंतवणूक विचारपूर्वक करा. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात पुढे जाण्यासाठी योग्य नियोजन करा.

Astro Tips : धार्मिकदृष्ट्या तांदळाचं महत्व काय ? काय सांगतं शास्त्र ?

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो. काही बाबतीत तुम्हाला सावध रहाणे गरजेचे आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात त्यामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अनुकूल आहे. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

Karwa Chauth रोजी भयंकर अशुभ योगाचे संकट, ‘या’ वेळेत करू नका पूजा, अन्यथा त्रास अटळ

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना सावध रहावे. व्यवसायामध्ये कोणतेही विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही मानसिक तणावाखाली राहू शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित केलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवू शकता

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical progress in business 8 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
2

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Gold Ring Tips: चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनिचा प्रभाव वाढतो का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय नियम
3

Gold Ring Tips: चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनिचा प्रभाव वाढतो का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय नियम

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.