Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

आज रविवार, 16 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य देवाचा आशीर्वाद राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 16, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा रविवारचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 7 असणाऱ्या लोकांनी आज विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. डोक दुखू शकते. यामुळे मन अस्वस्थ राहू शकते. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा वाद वाढू शकतात. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्या आहेत त्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्ही आज एखाद्या गोष्टीवरून आनंदात असाल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये भावंडं आणि मित्राच्या पाठिंब्याने तुम्ही खुश रहाल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. त्यामुळे धावपळ देखील करावी लागू शकते. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला तुमच्या राशीनुसार या गोष्टींचे करा दान, सूर्य देव होतील प्रसन्न

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही एखाद्या गोष्टीवरून आनंदात राहू शकता. काही बदल होऊ शकतात ज्याचा तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक काम वेळेवर पूर्ण होईल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचा एखाद्या खास व्यक्तीसोबत ओळख होऊ शकते ते फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू आणू शकता. ते आरोग्यासाठी फायदेशीर राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा. नाहीतर वाद वाढू शकतात. तुम्ही कपड्यांची खरेदी करू शकता. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायामध्ये परदेशाशी संबंधित योजना आखू शकता. ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहावे. एखाद्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगा.

Som Pradosh Vrat 2025: 17 की 18 कधी आहे सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवा. शांतीचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical vrishchik sankranti 16 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत
1

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
2

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन
3

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश
4

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.