Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

ठराविक मुलांकाचा स्वामी आणि त्याचा प्रभाव हा आपल्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो. असेच काही मुलांक आहेत ज्यामुळे या मुलांकाच्या मुली समाजात उठून दिसतात. कोणते आहेत ते मुलांक जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 06:03 PM
Numerology :  साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार
Follow Us
Follow Us:
  • बोलण्यात यांचा कोणीच धरत नाही,
  • ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार
हिंदू धर्मात जसं ज्योतिषशास्त्राला महत्व आहे तसंच अंकशास्त्रदेखील महत्वाचं मानलं जातं. अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांक व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रभाव टाकतो. त्या त्या ठराविक मुलांकाचा स्वामी आणि त्याचा प्रभाव हा आपल्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो. असेच काही मुलांक आहेत ज्यामुळे या मुलांकाच्या मुली समाजात उठून दिसतात. कोणते आहेत ते मुलांक जाणून घेऊयात.

अंकशास्त्रानुसार, विशेषतः 1, 3 आणि 9 या मुलांकाच्या मुलींबद्दल असे मानले जाते की, त्या साध्या राहणीमानाच्या असल्या तरी त्यांच्या विचारांची उंची खूप मोठी असते. त्या दिखावा करत नाहीत, पण त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यामुळे आणि ठाम भूमिकेमुळे लोकांवर छाप पडते.

मुलांक 1 च्या मुली जन्मतःच नेतृत्वगुण घेऊन येतात. यांचा स्वाामी सुर्य असतो. त्यामुळे सूर्यासारखं तेज यांच्यात असतंं. या मुलींची निर्णयक्षमता प्रबळ असते आणि कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेण्याची तयारी असते. त्या स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. स्वतःचे ध्येय स्पष्ट असल्यामुळे त्या मेहनतीने ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात. बोलताना त्यांचा आत्मविश्वास जाणवतो, त्यामुळे चर्चेत त्यांना सहज हरवणे कठीण असते.

मुलांक 3 च्या मुली बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेसाठी ओळखल्या जातात. गुरु ग्रहाचा ज्ञानी स्वभाव यांच्यात पाहायला मिळतो.  या  मुलींना संवाद साधण्याची  कला जन्मत: अवगत असते. शिक्षण, कला, लेखन किंवा व्यवस्थापन अशा क्षेत्रांमध्ये त्या चमकताना दिसतात. त्यांचा आशावादी स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन लोकांना प्रेरणा देतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावी असतं.

ग्रहणानंतर पैसाच पैसा; कोणाला नोकरी तर कोणाला गडगंज संपत्ती, ‘या’ 3 राशींंचं उजळणार नशीब

मुलांक 9 च्या मुली मनाने संवेदनशील पण तितक्याच धाडसी असतात. मंगळाचा कणखरपणा यांना लहान वयातच  मिळालेला असते.  या मुली न्यायप्रिय आणि मदतीस तत्पर असतात. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्यात प्रबळ असते. भावनिक समज आणि मानसिक ताकद यामुळे त्या नातेसंबंध जपण्यात यशस्वी ठरतात.एकूणच 1, 3 आणि 9 मुलांकाच्या मुली साधेपणातही उठून दिसतात. उच्च विचारसरणी, स्पष्ट मतं आणि प्रभावी संवादकौशल्य यामुळे त्या आयुष्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Jupiter Transit : गुरु करणार मालामाल; 12 वर्षानंतर कर्कराशीत गुरुचं भ्रमण; ‘या’ राशींचं उजळणार नशीब

Web Title: Numerologygirls born on the mulank 1st 3rd and 9th of the month are smart communication with people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • hindu religion
  • numerology

संबंधित बातम्या

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम
1

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

Ekadashi Parana Rules: एकादशीचे व्रत द्वादशीलाच का सोडले जाते? जाणून घ्या पारणाची योग्य वेळ आणि धार्मिक महत्त्व
2

Ekadashi Parana Rules: एकादशीचे व्रत द्वादशीलाच का सोडले जाते? जाणून घ्या पारणाची योग्य वेळ आणि धार्मिक महत्त्व

Jagdamba Devi Temple: गंज गोलाईतील श्री जगदंबा देवी मंदिराचा इतिहास, तुळजाभवानीशी असलेला संबंध आणि महत्त्व
3

Jagdamba Devi Temple: गंज गोलाईतील श्री जगदंबा देवी मंदिराचा इतिहास, तुळजाभवानीशी असलेला संबंध आणि महत्त्व

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चार महिन्यांचा पवित्र काळ; जाणून घ्या प्रमुख सणांची माहिती
4

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चार महिन्यांचा पवित्र काळ; जाणून घ्या प्रमुख सणांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.