Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

palmistry: तुमच्या तळहातावरील या रेषेमुळे तुम्हाला व्यवसायात होईल प्रचंड लाभ

तळहातावर व्यवसाय रेषा बुध पर्वतावर असते. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रेषा पाहून त्याच्या भविष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. व्यवसायासाठी तळहातावर कुठे असते रेषा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 23, 2025 | 11:52 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहातावर वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा असतात. जसे की, हृदयरेषा, मेंदूरेषा, जीवनरेषा, भाग्यरेषा इत्यादी रेषा त्याचप्रमाणे व्यवसाय रेषाही असते. ज्या लोकांच्या तळहातावर व्यवसाय रेषा असते ते लोक व्यवसायात यशस्वी होतात. अशा लोकांना व्यवसायामध्ये भरपूर संपत्ती, मालमत्ता, आनंद, समृद्धी आणि वैभव मिळवतात. जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याही तळहातावर व्यवसायाशी संबंधित रेषा आहे का तपासून घ्या. तळहातावर व्यवसाय रेषा कुठे असते, जाणून घ्या

तळहातावरील व्यवसायाशी संबंधित रेषा

करंगळीच्या अगदी खाली एक उंच भाग असतो त्याला बुध पर्वत असे म्हणतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तळहातावर बुध पर्वताची रेषा असणे खूप महत्त्वाचे मानले जाते. व्यवसाय रेषा ही भाग्य आणि जीवनरेषेजवळ उगम पावते. त्यानंतर बुध पर्वताजवळ जाते.

Budhaditya Yog: सूर्य आणि बुध ग्रहांमुळे तयार होणार बुधादित्य योग, या राशीच्या लोकांचा वाढेल आदर

या लोकांची व्यवसायात होते प्रगती

तळहातावरील बुध पर्वतावरील व्यवसाय रेषा दोन भागांमध्ये विभागली जाते अशा लोकांचा व्यवसाय अधिक यशस्वी होतो. हे लोक व्यवसायात खूप प्रगती करतात आणि त्यांना चांगला फायदा देखील होतो. जर बुध पर्वतावर व्यवसाय रेषेजवळ लहान उभ्या रेषा असणाऱ्या लोकांना देखील अपेक्षित यश मिळते.

बुध पर्वतावर तुमच्या रेषा तारा तयार होत असेल किंवा तुम्ही व्यवसायाची सुरुवात होत असेल तर तुम्ही खूप संशोधन करणारे आहात असे मानले जाते. बुध पर्वतावरील तारा एखाद्या व्यक्तीला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून संशोधन करण्याची गुणवत्ता देतो.

जर बुध पर्वतावर तारेसह त्रिकोण तयार झाला तर तुमचा व्यवसाय यशस्वी होईल आणि तुम्ही त्यातून भरपूर पैसे कमवू शकाल. त्या व्यवसायातून तुम्ही आर्थिक प्रगती कराल.

एकापेक्षा जास्त व्यवसाय

ज्या लोकांच्या व्यवसाय रेषेसोबत काही लांब रांगा असतात, ज्या अगदी स्पष्ट असतात आणि कोणतीही रेषा त्यांना कापत नाही, असे लोक एकापेक्षा जास्त व्यवसाय करू शकतात.

Astro Tips: सूर्य आणि बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी ज्योतिषशास्त्राशी संबंधित करा ‘हे’ उपाय

एखाद्या व्यावसायिकाचा बुध ग्रह जितका सुंदर आणि प्रमुख असेल तितकाच तो व्यवसायात हुशार असेल. यामुळे तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता. बुध हा देखील बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो.

त्याचप्रमाणे या रेषा आवश्यकतेपेक्षा जास्त ठळक असतील तर ती व्यक्ती धूर्त आणि कपटी असते, असे मानले जाते.  असे लोक इतरांना फसवण्यात आरामदायी मानले जातात. बुध पर्वतावर चौकोनी आकार दिसत असेल तर अशा व्यक्ती खूप महान मानल्या जातात. 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Palmistry mercury mountain line on palm means profit in business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.