Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: पंचग्रही योगाचा कर्क आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

आज गुरुवार, 19 फेब्रुवारी. आज शिवजयंती आहे आणि आज पंचग्रही योग देखील आहे. ज्यामध्ये सूर्य, चंद्र, बुध, शुक्र आणि राहू यांचा समावेश आहे. पंचाग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 19, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज गुरुवार, 19 फेब्रुवारीचा दिवस. आज ग्रहांच्या होणाऱ्या हालचालींचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होणार आहे. या काळात करिअर आणि आध्यात्मिक चिंतनावर शिस्तबद्ध लक्ष केंद्रित करावे. आज शिवजयंती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, चंद्र, बुध, शुक्र आणि राहू एकत्र येत असल्याने पंचग्रही योग तयार होत आहे. त्यासोबतच अनेक शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. पंचाग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

वृषभ रास

या राशीमध्ये चंद्र असल्याने तुमचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमची अपुर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. सोशल नेटवर्किंग आणि मानसिक शांतीकडे कल वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. मच्या प्रगतीची इतरांशी तुलना करणे किंवा तात्काळ फायद्यांची अपेक्षा करणे टाळा. नातेसंबंध चांगले राहतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती स्थिर राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय चांगला चालेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Astro Tips: 19 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, नवीन नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Panchagrahi yoga people of this zodiac sign will benefit 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
2

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
4

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.