Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Pitru Paksha: पितृपक्षाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी सुमारे १५ दिवस पूर्वजांच्या स्मरणासाठी समर्पित असतात. या काळात, पूर्वजांची शांती, मुक्ती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि दानधर्म केले जातात. पितृपक्षात राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 28, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • पितृपक्षात राशीनुसार वस्तूंचे दान करण्याचे महत्त्व
  • पितरांच्या तर्पणासाठी रंगाचा आणि राशीचा काय संबंध आहे
  • सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे पितृपक्षातील महत्त्व
 

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी सुमारे १५ दिवस पूर्वजांच्या स्मरणासाठी समर्पित असतात. या काळात, पूर्वजांची शांती, मुक्ती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि दानधर्म केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, पितृपक्षात भक्तीभावाने आणि विहित विधींचे पालन करून केलेली कर्मे पूर्वजांना प्रसन्न करतात आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद प्रदान करतात.

ज्योतिषांच्या मते, पितृपक्षात आपल्या राशीनुसार वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, या १५ दिवसांतील धार्मिक कार्यांचा उद्देश केवळ विधी करणे हा नसून, आपल्या पूर्वजांप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील आहे. पितृपक्षात राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे ते जाणून घ्या

सूर्यदेवाच्या माध्यमातून तर्पण पूर्वजांपर्यंत पोहोचते

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे निधन होते, तेव्हा धार्मिक परंपरेनुसार त्यांना पूर्वज म्हणून स्मरणात ठेवले जाते. पितृपक्षात त्यांच्या आत्म्यास शांती आणि मुक्तीसाठी प्रार्थना करण्याकरिता तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, या काळात गरजूंना अन्न, वस्त्र आणि इतर उपयुक्त वस्तू दान केल्याने पुण्य मिळते.

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा

ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार दान करताना सर्वात महत्त्वाची भावना आदर आणि सेवेची असते. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा उपयुक्त वस्तू दान कराव्यात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध, तर्पण आणि दान हे पूर्वजांप्रति आदर व्यक्त करते आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांचे आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा दर्शवते.

राशीनुसार या गोष्टींचे करा दान

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी पितृपक्षात लाल वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

वृषभ रास

पितृपक्षामध्ये वृषभ राशींच्या लोकांनी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.

मिथुन रास

पितृपक्षामध्ये मिथुन राशीच्या लोकांनी गरजू लोकांना हिरव्या वस्तू किंवा अन्नदान करावे.

कर्क रास

कर्क राशीचे लोक पितृपक्षात गरजू लोकांना पांढऱ्या वस्तू, तांदूळ, दूध किंवा अन्नदान करू शकतात.

सिंह रास

सिंह राशीचे लोक पितृपक्षात गरजू लोकांना गूळ, गहू आणि अन्नदान करू शकतात.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांनी पितृपक्षामध्ये गरजूंना हिरव्या वस्तू, धान्य आणि उपयुक्त साहित्य दान करावे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी पितृपक्षात पांढरे कपडे किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते.

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी पितृपक्षात गरजूंना लाल कपडे, डाळ किंवा अन्नदान करू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी पितृपक्षात पिवळ्या वस्तू, हरभरा, हळद किंवा पिवळे कपडे दान करू शकतात.

मकर रास

मकर राशींच्या लोकांनी गरजूंना काळे तीळ, कपडे किंवा अन्नदान करू शकतात.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांनी पितृपक्षामध्ये गरजूंना तीळ, ब्लँकेट किंवा उपयुक्त वस्तू दान करावे.

मीन रास

पितृपक्षामध्ये मीन राशीच्या लोकांनी पिवळे कपडे, हरभरा डाळ किंवा धार्मिक वस्तू दान करू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha donate these items according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
1

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
2

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा
3

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा

Pushya Nakshatra: धन-वैभव आणि प्रगतीसाठी मानले जाते खास पुष्य नक्षत्र; या दिवशी करा ‘हे’ उपाय
4

Pushya Nakshatra: धन-वैभव आणि प्रगतीसाठी मानले जाते खास पुष्य नक्षत्र; या दिवशी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.