Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: आमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

आज शुक्रवार, 27 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आज आमलकी एकादशी आहे. आज पुनर्वसु नक्षत्र असणार आहे. या नक्षत्रामध्ये आणि तयार होणाऱ्या शुभ योगामध्ये कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 27, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शुक्रवार, 27 फेब्रुवारीचा दिवस. आजचा दिवस सामान्य राहील. आज आमलकी एकादशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज पुनर्वसु नक्षत्र देखील आहे. एकादशीचा दिवस असल्याने आज भगवान विष्णूंची पूजा केली जाणार आहे. हे व्रत पाळणे खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. तसेच काही शुभ योग देखील तयार होत आहे. यामुळे काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. आमलकी एकादशी आणि पुनर्वसु नक्षत्राचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. कोणतेही मोठे निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावे लागतील. कायदेशीर किंवा आर्थिक बाबींमध्ये कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला आदर आणि प्रशंसा मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. लोकांच्या वागण्यात तुम्हाला सहज सूक्ष्म बदल जाणवतील. नातेसंबंध चांगले राहतील. गैरसमज दूर होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला आदर आणि पाठिंबा मिळेल. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. घाई करू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील. मानसिक अडचणींना तुमच्यावर ओढवू देऊ नका. मित्राकडून आर्थिक मदत मिळू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित संधी मिळतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमच्या खाण्याच्या सवयी किंवा कामाच्या सवयींमध्ये काही बदल करावे लागू शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. नातेसंबंधामध्ये असलेले गैरसमज दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहू शकता. आर्थिक किंवा करिअरच्या बाबतीत धीर धरणे चांगले. नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Punarvasu nakshatra and amlaki ekadashi people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
1

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.