Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2026 During Panchak: रक्षाबंधनापूर्वीच्या पंचक काळात राखी विकत कुरियर करणे शुभ की अशुभ? जाणून घ्या..

Raksha Bandhan 2026 During Panchak: यंदा रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे होणार आहे. मात्र याच काळात पंचक असल्याने राखी खरेदी करणे, भावाला कुरिअरने राखी पाठवणे किंवा पंचकात राखी बांधणे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 01:30 PM
Raksha Bandhan 2026 During Panchak: रक्षाबंधनापूर्वीच्या पंचक काळात राखी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Raksha Bandhan 2026 During Panchak: रक्षाबंधनापूर्वीच्या पंचक काळात राखी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २७ ऑगस्ट दुपारी १:३६ पासून पंचक सुरू
  • रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टलाही पंचक राहणार
  • पंचकात काही कामांबाबत धार्मिक परंपरांमध्ये सावधगिरी
Rakhi During Panchak: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. यंदा रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी येत आहे. मात्र यावेळी राखीच्या सणाच्यावेळी पंचकाचा काळ असल्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पंचक सुरू असताना राखी घेता येते का? ती भावाला कुरिअरने पाठवणे योग्य आहे का? तसेच पंचकाच्या काळात भावाच्या मनगटावर राखी बांधता येते का, असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत.

ऑगस्टमध्ये पंचकाचा काळ कधी?

पंचांगानुसार ऑगस्ट महिन्यातील पंचक २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल. त्याची समाप्ती १ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी होईल. म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशीही पंचकाचा प्रभाव राहणार आहे. Raksha Bandhan 2026 During Panchak:

पंचक हा पाच नक्षत्रांचा कालावधी मानला जातो. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांचा यात समावेश होतो. या काळात काही विशिष्ट कामे करण्याबाबत धार्मिक परंपरांमध्ये सावधगिरी सांगितली जाते.

पंचकात राखी खरेदी करता येते का?

राखी खरेदी करण्याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही. पंचकाच्या काळात काही बांधकामाची कामे, लाकूड किंवा खाट तयार करणे यांसारख्या गोष्टी टाळण्याची परंपरा आहे. मात्र बाजारातून राखी घेण्याला धर्मशास्त्रात ठोस मनाई असल्याचे मानले जात नाही. राखी ही कोणतीही अशुभ वस्तू नसून ती प्रेम, विश्वास आणि भावंडांच्या नात्याचे प्रतीक आहे. त्यामुळे पंचक सुरू झाल्यानंतर राखी विकत घेतली तरी त्याला दोष मानला जात नाही. आधीच राखी आणून ठेवली नाही म्हणून घाबरण्याचेही कारण नाही.

Raksha Bandhan 2026: सोन्याची वा चांदीची राखी बांंधण्याचे नियम, करू नका ‘ही’ चूक

कुरिअरने राखी पाठवता येईल का?

आज अनेक बहिणी- भाऊ शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांमुळे भावापासून दूर राहतात. अशा वेळी कुरिअर किंवा ऑनलाइन डिलिव्हरी हा राखी पाठवण्याचा सोपा मार्ग आहे. पंचकात राखी कुरिअर करण्यावरही विशेष बंदी सांगितलेली नाही. त्यामुळे राखी वेळेत पोहोचण्यासाठी ती पंचकाच्या काळात पाठवावी लागली, तरी केवळ पंचकामुळे ती थांबवण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन राखी ऑर्डर करणे किंवा पोस्टाने पाठवणे यालाही सामान्यतः अशुभ मानले जात नाही.

Raksha Bandhan 2026 Date: चंद्रग्रहण, भद्रा अन् राहुकाळ… रक्षाबंधनाच्या दिवशी मुहूर्ताचा मोठा पेच! जाणून घ्या योग्य वेळ

राखी बांधण्यासाठी शुभ वेळ कोणती?

पंचांगानुसार २८ ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी सकाळची वेळ चांगली मानली जात आहे. सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपासून ९ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल. हा कालावधी साधारण ३ तास ५१ मिनिटांचा आहे.

 

Web Title: Raksha bandhan 2026 during panchak can you buy send or tie rakhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • marathi newss
  • Rakhi Pournima
  • rakshabandhan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.