Instamart Rakhi : रक्षाबंधन २०२६ मध्ये भारतीयांच्या भेटवस्तू देण्याच्या पद्धतीत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इन्स्टामार्टच्या 'राखी ट्रेंड्स २०२६' अहवालानुसार, क्विक कॉमर्सद्वारे राखीच्या ऑर्डर्समध्ये वर्षभरात जवळपास ३००% वाढ झाली.
Raksha Bandhan : रक्षाबंधनासाठी भावाला राखी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. दूर राहणाऱ्या भावापर्यंत राखी वेळेत पोहोचावी यासाठी ऑनलाइन डिलिव्हरी आणि टपाल विभागाकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जुन्या कापडाचे तुकडे, लोकर, कागद, धागे आणि मणी यांचा वापर करून घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल आहे. मुलांसाठी आयोजित कार्यशाळांमधून सर्जनशीलतेसोबत पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला…
Avoid gifts on Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. मात्र काही जुन्या समजुती आणि वास्तुशास्त्राशी संबंधित मान्यतांनुसार या गोष्टी देणं टाळा. नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यामध्ये अंतर येण्याची शक्यता…
Raksha Bandhan 2026 During Panchak: यंदा रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे होणार आहे. मात्र याच काळात पंचक असल्याने राखी खरेदी करणे, भावाला कुरिअरने राखी पाठवणे किंवा पंचकात राखी…
Raksha Bandhan 2026 Date यंदाचे रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे केले जाणार असल्याचे दिलेल्या पंचांग माहितीनुसार सांगण्यात आले आहे. श्रावण पौर्णिमा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ वाजता सुरू होऊन…
DHL Rakhi Express 2026: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात राहणाऱ्या भावंडांसाठी DHL Expressने ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर पुन्हा आणली आहे. या ऑफरअंतर्गत भारतातून परदेशात राखी किंवा भेटवस्तू पाठवताना ग्राहकांना ५० टक्के फ्लॅट डिस्काउंट…
Designer Rakhi Business Idea : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात साध्या राख्यांपेक्षा डिझायनर राख्यांना तुफान मागणी वाढली आहे. जर तुम्हालाही सणासुदीच्या काळात कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही अवघ्या…
विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेलच त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.