रक्षाबंधनाच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत हजारो महिलांनी रक्षाबंधन साजरे केले. शालेय-महाविद्यालयीन मुलींसह न्यू फोर्स अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी मुलींचाही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता.
बहीण भावाच्या नात्यातील प्रेम आणि गोडवा वाढवण्यासाठी रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यादिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधननिमित्त भावंडाना पाठवा या मराठमोळ्या…
Dwidha Marathi Movie : रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या हळव्या आणि मिश्किल नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘द्विधा’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. अभिनेता निमिष कुलकर्णी आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्यातील ऑनस्क्रीन…
Raksha Bandhan : रक्षाबंधनासाठी भावाला राखी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. दूर राहणाऱ्या भावापर्यंत राखी वेळेत पोहोचावी यासाठी ऑनलाइन डिलिव्हरी आणि टपाल विभागाकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जुन्या कापडाचे तुकडे, लोकर, कागद, धागे आणि मणी यांचा वापर करून घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल आहे. मुलांसाठी आयोजित कार्यशाळांमधून सर्जनशीलतेसोबत पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला…
Raksha Bandhan 2026 During Panchak: यंदा रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे होणार आहे. मात्र याच काळात पंचक असल्याने राखी खरेदी करणे, भावाला कुरिअरने राखी पाठवणे किंवा पंचकात राखी…
Rakshabandhan: रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्याआधी, तुम्ही किफायतशीर आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून घरीच फेशियल करून पाहू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.