Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

आज गुरुवार, 26 फेब्रुवारी. आजचा दिवस मिश्रित राहणार आहे. आज रवि योग आणि इतर शुभ योग तयार होत आहे. अशा वेळी या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 26, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज गुरुवार, 26 फेब्रुवारीचा दिवस. आज रवि योग आणि इतर शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. या योगादरम्यान करिअर, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात अपेक्षित यश मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या लोकांना रवि योग फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. रवि योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावरील मानसिक ताण कमी होईल. तुमचे विचार तुम्हाला समस्यांवर अनेक उपाय शोधण्यास मदत करतील. प्रवासात विलंब किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात. करिअरमध्ये बढती मिळू शकते. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहाल. कायदेशीर किंवा सरकारी बाबींमध्ये कागदपत्रे काळजीपूर्वक पूर्ण करा.

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. जुन्या प्रस्तावांना चांगल्या अटींसह परत आणता येईल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमासाठी एक छोटीशी सहल शक्य आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला बाहेर जाण्याच्या अनेक संधी मिळतील. काहीतरी नवीन शिकण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामानिमित्त तुम्ही प्रवास करू शकता.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. जुन्या व्यावसायिक भागीदाराशी संपर्क साधण्यासाठी तुमच्याकडे अनेक कल्पना असतील. व्यवासाय चांगला चालेल. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित संधी मिळेल. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Budh Vakri 2026: बुध कुंभ राशीत होणार वक्री, या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. वैयक्तिक प्रकल्पांसाठी आणि जुन्या छंदांसाठी भरपूर कल्पना असतील. मानसिक गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण करू शकते. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जुने छंद किंवा सोडून दिलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. सट्टेबाजी किंवा धोकादायक गुंतवणुकीपासून दूर रहा. आर्थिक स्थिती चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Ravi yoga people of this zodiac sign along with libra and sagittarius will get the expected success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
2

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
4

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.