Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samurdrik Shastra: तुमच्या तळहातावरही तीळ आहे का? तुम्हाला कधीही भासणार नाही संपत्तीची कमतरता

सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्यांच्या तळहातावर या जागी तीळ असल्यास त्याचे भविष्य उज्ज्वल असते. असे लोक भरपूर पैसा कमावतात. तळहातावर तीळ असण्याचे काय आहेत लक्षण जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 10, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • तळहातावर तीळ असणे
  • तळहातावर तीळ असण्याचे फायदे
  • संपत्तीची कमतरता भासत नाही
 

सामुद्रिकशास्त्रानुसार, आपल्या शरीरावरील तीळ आपल्या भविष्याशी संबंधित अनेक गहन रहस्ये प्रकट करतात. काही तीळ जन्मापासून असतात, तर काही कालांतराने विकसित होतात. असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो, ते जन्मतःच राजयोग घेऊन जन्माला येतात. त्यांना आयुष्यात हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतात. तळहातावर तीळ असणाऱ्या लोकांचे कसे असते नशीब ते जाणून घेऊया

तळहातावर तीळ असणे

तळहाताच्या मध्यभागी तीळ असणे

सामुद्रिकशास्त्रानुसार, तळहाताच्या अगदी मध्यभागी असलेला तीळ सर्वात शुभ मानला जातो. म्हणजेच, मूठ बंद केल्यावर जो तीळ तळहाताच्या आत येतो, तो सर्वात शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, असे लोक धनाच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान असतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो आणि तो त्यांच्याकडेच राहतो. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.

Astro Tips: नारळाचे काय आहे महत्त्व, शुभप्रंसगी नारळाचा का केला जातो वापर जाणून घ्या

मोठे यश मिळणे

ज्यांच्या तर्जनीच्या अगदी खाली, गुरु पर्वतावर तीळ असतो, त्यांनाही भाग्यवान मानले जाते. ते अत्यंत बुद्धिमान असतात आणि त्यांच्यामध्ये प्रबळ नेतृत्वगुण असतात. या व्यक्ती अनेकदा शिक्षण, राजकारण किंवा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवतात.

ऐषारामाचे जीवन

अंगठ्याच्या अगदी खाली असलेल्या उंच भागाला शुक्र पर्वत म्हणतात. येथील तीळ देखील अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की अशा लोकांचे जीवन सुखसोयी आणि ऐषारामाने भरलेले असते. ते ऐषारामाचे जीवन जगतात.

नेतृत्वगुणांचे प्रतीक

सामुद्रिकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या अंगठ्यावरील तीळ अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, अशा व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते. हा तीळ चांगला निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण यांचे प्रतीक आहे.

अनामिकेवर तीळ असणे

अनामिकेवर तीळ असणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, अशा लोकांना शासकीय कामात मोठे यश मिळते. तसेच त्यांना कला आणि प्रशासन या क्षेत्रांमध्येही बरीच प्रसिद्धी मिळते.

Mumbra Devi: आगरी कोळी लोकांचे श्रद्धास्थान असलेली मुंब्रा देवी, काय आहे देवीचा इतिहास? पौराणिक कथा

धन आणि सन्मान मिळवणे

जीवन रेषा, बुद्धी रेषा आणि भाग्य रेषेच्या संगमावर असलेला तीळ अत्यंत शुभ मानला जातो. असे लोक प्रतिष्ठित व्यक्ती बनतात आणि धन व सन्मान मिळवतात.

वैवाहिक जीवन

मुलीच्या डाव्या गालावरचा तीळ अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, अशा स्त्रियांचे वैवाहिक जीवन सुखी असते आणि त्यांना धन व समृद्धी लाभते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळहातावर तीळ असणे शुभ मानले जाते का?

    Ans: होय, तळहातावर तीळ असणे अनेकदा धन, यश आणि भाग्याचे प्रतीक मानले जाते.

  • Que: तळहातावरील तिळाचा संपत्तीशी काय संबंध आहे?

    Ans: अशा लोकांना आर्थिक बाबतीत यश मिळते आणि त्यांना संपत्तीची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे.

  • Que: तळहातावर अनेक तीळ असतील तर काय संकेत मिळतो?

    Ans: अनेक तिळांमुळे जीवनात विविध संधी आणि काही वेळा आव्हानेही येऊ शकतात.

Web Title: Samurdrik shastra if you have a mole on your palm you will never feel a lack of wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru Shukra Budh Yuti: कर्क राशीमध्ये तयार होत आहे त्रिग्रही योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Guru Shukra Budh Yuti: कर्क राशीमध्ये तयार होत आहे त्रिग्रही योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chandra Gochar 2026: चंद्राने मंगळाच्या राशीत केला प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा
2

Chandra Gochar 2026: चंद्राने मंगळाच्या राशीत केला प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Hanuman story: हनुमानाची भक्ती आणि नारदमुनींचा अहंकार काय आहे यामागील कथा जाणून घ्या
3

Hanuman story: हनुमानाची भक्ती आणि नारदमुनींचा अहंकार काय आहे यामागील कथा जाणून घ्या

Blue Moon 2026: ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार सकारात्मक बदल
4

Blue Moon 2026: ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार सकारात्मक बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.