Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

सप्टेंबर महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी, हरतालिका आणि गणेश चतुर्थी यांसारखे मोठे सण उत्सव येत आहेत.  सप्टेंबरच्या शेवटी पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिन्यातील सण वैकल्यांची यादी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कृष्ण जन्माष्टमीपासून सप्टेंबरमधील सणांची सुरुवात होणार आहे
  • सप्टेंबरमध्ये पितृपक्षाची सुरुवात होऊन श्राद्ध विधींना महत्त्व प्राप्त होईल
  • सप्टेंबरमधील सण, व्रत आणि धार्मिक दिवसांची संपूर्ण यादी
 

सप्टेंबरचा महिना सण उत्सवांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात मोठे व्रत वैकल्य येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तसेच हरतालिका, गणेश चतुर्थी आणि पद्मा एकादशी या महिन्यात आहे. या महिन्याच्या शेवटी पितृपक्षाची सुरुवात होईल. या व्रत वैकल्यांना हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी जाणून घ्या

शुक्रवार 4 सप्टेंबर श्रीकृष्ण जन्माष्टमी

दरवर्षी अष्टमी तिथीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. यावेळी ही भीती शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी येत आहे. त्या दिवशी भगवान कृष्णांने द्वारपार युगात आई देवकी आणि वडील नंदन यांच्या घरात जन्म झाला.

शनिवार ५ सप्टेंबर दहीहंडी

गुरुवार १० सप्टेंबर पिठोरी अमावास्या

श्रावण महिन्याच्या अमावस्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. या दिवशी पूर्वजांच्या पूजेसाठी कुशा गवत गोळा केले जाते आणि वर्षभर त्याचा पूजेत उपयोग केला जातो. या अमावस्येला कुशाग्रहणी अमावस्या देखील म्हटले जाते. यावेळी ही अमावस्या १० सप्टेंबर रोजी आहे.

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी

सोमवार, १४ सप्टेंबर हरतालिका आणि गणेश चतुर्थी

भाद्रपद महिन्याच्या तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. यावेळी हे व्रत १४ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. महिला या दिवशी निर्जळी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची विधिपूर्वक पूजा करतात.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हा सण पूर्ण १० दिवस असतो. यावेळी गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत विधिपूर्वक पूजा केली जाते.

गुरुवार, १७ सप्टेंबर गौरीचे आगमन

शुक्रवार, १८ सप्टेंबर महालक्ष्मी व्रताची सुरुवात

महालक्ष्मी व्रत भाद्रपद महिन्यात पाळले जाते. असे मानले जाते की, देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. त्यासोबतच रखडलेली कामे पूर्ण होतात. महालक्ष्मी व्रत यावेळी १८ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे आणि ते पूर्ण १६ दिवस असते.

शनिवार, १९ सप्टेंबर गौरी गणपती विसर्जन

या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे.

शुक्रवार, २५ अनंत चतुर्थी

अनंत चतुर्थीला गणेशोत्सवाची सांगता होते. यावेळी अनंत चतुर्थी २५ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी भक्त बाप्पाची विधिपूर्वक पूजा करून विसर्जन करतात. गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना केल्यावर दीड, पाच, सात किंवा ११ दिवसांनी विसर्जन करतात.

शनिवार, २६ भाद्रपद पौर्णिमा

ृभाद्रपद महिन्यातील कृष्ण पौर्णिमा तिथीला प्रष्ठोपदी पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी पितरांची पूजा, श्राद्ध, तर्पण इत्यादी कार्य केले जाते. असे केल्यानेपितरांचे आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे. यावर्षी भाद्रपद पौर्णिमा शनिवार, २६ सप्टेंबर रोजी येत आहे.

Janmashtami 2026: जन्माष्टमीला ग्रहांची विशेष युती; या राशींच्या लोकांच्या नात्यांमध्ये होणार बदल

रविवार, २७ सप्टेंबर पितृपक्षाची सुरुवात

यावेळी पितृपक्षाची सुरुवात रविवार, २७ सप्टेंबरपासून होत आहे. यावेळी पितृ कुटुंबाच्या जवळ येतात. अशा वेळी त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी केल्याने कुटुंबावर पितरांचा आशीर्वाद राहतो, अशी श्रद्धा आहे. सोबतच सुख शांती नांदते.

मंगळवार, २९ सप्टेंबर भरणी श्राद्ध

भरणी श्राद्ध हे पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र असताना चतुर्थी किंवा पंचमी तिथीवर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाणारे एक विशेष धार्मिक विधी आणि श्राद्ध आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: September 2026 janmashtami hartalika ganesh chaturthi pitrupaksha vrat list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • month

संबंधित बातम्या

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य
1

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
2

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा
3

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी
4

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.