Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025: श्रावणात बेलपत्राचे ‘हे’ उपाय केल्याने गरिबी दूर होऊन मिळेल अपार संपत्ती

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना आणि श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. महादेवांना बेलपत्र खूप आवडत असल्याने याचा पूजेमध्ये वापर करणे खूप शुभ मानले जाते. जाणून घ्या बेलपत्रासंबधित उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2025 | 10:54 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व आहे. यावेळी विधिवत महादेवांची पूजा केली जाते. तर काही जण या दिवशी उपवास देखील करतात. पूजेमध्ये बेलपत्राचा वापर देखील केला जातो. कारण भगवान शिवांना बेलपत्र खूप आवडते. अशा वेळी श्रावण महिन्यात बेलपत्राच्या संबंधित काही उपाय केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि गरिबी दूर होते, अशी मान्यता आहे. महादेवाच्या आशीर्वादाने कधीही पैशाची समस्या जाणवत नाही, असे देखील म्हटले जाते. श्रावण महिन्यात बेलपत्राचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

धनप्राप्ती मिळविण्यासाठी बेलपत्राचे करा हे उपाय

जर तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यास दर श्रावणी सोमवारी उपवास करणे हा सर्वोत्तम पर्याय सांगितला जातो. शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार बेलपत्राच्या पानाखाली ब्राम्हण आणि गरजू व्यक्तीला खीर खायला द्या. श्रावणी सोमवारी हा उपाय केल्याने व्यक्तीची गरिबीपासून मुक्तता होऊन अपार संपत्ती मिळू शकते. हा उपाय व्यक्तीला जीवनामध्ये सुख समृद्धी मिळून देऊ शकते. त्यामुळे व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही.

Vastu Tips: तुमच्या घरामध्ये नेहमी कलह होत असल्यास लावा ही वनस्पती, तुमच्या घरात येईल सुख समृद्धी

मोक्षप्राप्तीसाठी करा हा उपाय

श्रावणामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली स्नान करणे फायदेशीर मानले जाते. शक्य असल्यास हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर आहे. हा उपाय श्रावणामधील प्रत्येक सोमवारी तुम्ही करु शकता. श्रावण महिना खास असल्याने या महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असते. या दिवशी बेलपत्राचे हे उपाय केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो आणि सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होऊ शकतात.

तुम्हाला होतील हे फायदे

श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप खास मानला जातो. यावेळी पूजेदरम्यान बेलपत्रावर एक हजार आठ वेळा ओम नमः शिवाय’ हा मंत्र लिहून त्याचा जप करुन ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते. हा उपाय करण्यापूर्वी संकल्प करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ओम नमः शिवाय’ हा मंत्र लिहून त्याचा जप केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो.

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या होतील दूर

जीवनातील दुःखापासून मुक्ती मिळणे

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी हा उपाय केल्याने तुम्हाला जीवनातील दुःखापासून मुक्तता मिळू शकते. तसेच महादेवाचे आशीर्वाद देखील मिळतात. श्रावण महिन्याच्या सोमवारी पूजेदरम्याने हवन करावे. हवनाच्या साहित्यामध्ये द्राक्षांचा पाला समाविष्ट करावा. हवनाच्या वेळी ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते. असे केल्याने व्यक्तीला जीवनात यश मिळते. त्यासोबतच करिअरमध्ये प्रगतीही होते. बेलपत्राच्या पानांचा वापर करताना ती पाने तुटलेली असू नये.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shravan 2025 bel patra upay poverty will be eradicated and immense wealth will be gained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Mesh Sankranti 2026: 14 एप्रिलला सूर्य करणार मेष राशीमध्ये प्रवेश, या वस्तूंचे दान करणे असते फायदेशीर
1

Mesh Sankranti 2026: 14 एप्रिलला सूर्य करणार मेष राशीमध्ये प्रवेश, या वस्तूंचे दान करणे असते फायदेशीर

Samurdrik Shastra: तुमच्या तळहातावरही तीळ आहे का? तुम्हाला कधीही भासणार नाही संपत्तीची कमतरता
2

Samurdrik Shastra: तुमच्या तळहातावरही तीळ आहे का? तुम्हाला कधीही भासणार नाही संपत्तीची कमतरता

Astro Tips: नारळाचे काय आहे महत्त्व, शुभप्रंसगी नारळाचा का केला जातो वापर जाणून घ्या
3

Astro Tips: नारळाचे काय आहे महत्त्व, शुभप्रंसगी नारळाचा का केला जातो वापर जाणून घ्या

Mumbra Devi: आगरी कोळी लोकांचे श्रद्धास्थान असलेली मुंब्रा देवी, काय आहे देवीचा इतिहास? पौराणिक कथा
4

Mumbra Devi: आगरी कोळी लोकांचे श्रद्धास्थान असलेली मुंब्रा देवी, काय आहे देवीचा इतिहास? पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.