Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये येऊ शकतात समस्या

बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशीच्य लोकांच्या समस्या वाढतील. सूर्य आणि मंगळ सध्या वृश्चिक राशीमध्ये स्थित आहे. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 24, 2025 | 09:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र ग्रहांचे संक्रमण
  • करिअरमध्ये येऊ शकतात समस्या
  • या राशीच्या लोकांनी राहावे सावध
26 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशीच्य लोकांच्या समस्या वाढणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळ सध्या वृश्चिक राशीमध्ये स्थित आहे. सूर्य आत्मसन्मान वाढवतो, तर मंगळ हा ऊर्जा आणि क्रोधाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राची उपस्थिती काही राशीच्या लोकांसाठी समस्या निर्माण करु शकते. या काळात अनेकांना करिअरमध्ये समस्या, नातेसंबंधांमध्ये तणाव, व्यवसायात मानसिक गोंधळ आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याव्यतिरिक्त, प्रेमसंबंधांमधील अडचणी तुमच्या मनावर परिणाम करतील. शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. शुक्र ग्रहाचे हे संक्रमण या राशीमध्ये सहाव्या घरात होणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ताणामुळे तुमच्या स्वभावात बदल जाणवू शकतात. या वेळी प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा, कारण परिस्थिती बिघडू शकते. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. या वेळी प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा, कारण परिस्थिती बिघडू शकते.

Zodiac Sign: आदित्य मंगळ योग आणि विनायक चतुर्थीच्या दिवशी कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक राहील. यावेळी शुक्र ग्रह तुमच्या दहाव्या घरात संक्रमण करणार आहे.
ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत यश मिळणे कठीण होईल. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. करिअरशी संबंधित ताणतणाव कायम राहील. तुम्हाला खूप मेहनत घेतल्यास अपेक्षित यश मिळेल. बेरोजगार व्यक्तींना नोकरी शोधताना संयम बाळगावा लागेल. कौटुंबिक चिंता आणि कामाच्या ठिकाणी आव्हाने तुमचा ताण वाढवू शकतात. काही कौटुंबिक वाद तणाव वाढवू शकतात. तुम्हाला व्यवसायात नुकसान होऊ शकते.

Numerology: विनायक चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या जीवनात येईल सुख समृद्धी

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण त्यांच्या घरामध्ये नवव्या घरात स्थित असेल. तुम्हाला सर्व व्यावसायिक कामे सावधगिरीने करावी लागतील. तुमच्या प्रेम जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. अविवाहितांनी या वेळी त्यांच्या कामात कोणावरही विश्वास ठेवू नये. त्यांना न्यायालयीन प्रकरणांसाठी धावपळ करावी लागू शकते. लग्नात अडथळे येऊ शकतात. तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील, पण त्या जबाबदाऱ्यांनी तुम्ही दबून जाणार नाही. तुम्हाला आर्थिक बाबींकडे थोडे लक्ष द्यावे लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र ग्रह कधी संक्रमण करणार आहे

    Ans: शुक्र ग्रह 26 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे

  • Que: शुक्र संक्रमण म्हणजे काय

    Ans: शुक्र ग्रहाचे राशी बदलणे म्हणजे शुक्र संक्रमण. हा ग्रह सौदर्यं, संपत्ती, कला , संबंध , करिअर आणि वैभव यांचा कारक आहे

  • Que: शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: शुक्राच्या संक्रमणामुळे मिथुन, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Shukra gochar due to the transit of venus problems may arise in the careers of people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.