Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: डिसेंबरमध्ये शुक्र ग्रह बदलणार आपला मार्ग, या राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होणार वाढ

डिसेंबरमध्ये शुक्र ग्रह चार वेळा संक्रमण करणार आहे त्याचा काही राशीच्या लोकांवर खोलवर परिणाम होणार आहे. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 16, 2025 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • डिसेंबरमध्ये शुक्र ग्रह बदलणार आपला मार्ग
  • शुक्र ग्रहाचे ज्योतिषशास्त्रातील महत्त्व
  • कोणत्या राशीच्या लोकांवर कसा होणार परिणाम
 

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रह हा खूप शुभ ग्रह मानला जातो. त्याला भौतिक सुख, प्रेम, सौंदर्य, कला, प्रतिभा, विलासिता आणि प्रणय यासारख्या क्षेत्रांचा स्वामी ग्रह आहे. ते सुमारे 23-24 दिवसांच्या अंतराने राशी बदलतात आणि 10-12 दिवसांच्या अंतराने नक्षत्र बदलतात. डिसेंबरमध्ये शुक्र ग्रह यावेळी 4 वेळा आपले स्थान बदलणार आहे. याचा कोणत्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे ते जाणून घ्या

डिसेंबरमध्ये शुक्र ग्रह बदलणार आपली दिशा

मंगळवार, 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.34 वाजता शुक्र ग्रह अनुराधा नक्षत्रातून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 7.33 वाजता शुक्र ग्रह आपली ग्रहण दिशा बदलेल आणि दक्षिणेकडे जाईल.

शनिवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता शुक्र वृश्चिक राशीतून धनु राशीत संक्रमण करेल.

मंगळवार, 30 डिसेंबर रोजी रात्री 10.5 वाजता शुक्र मूळ नक्षत्रापासून पूर्वाषाधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Astrology: शनि आणि राहूच्या संक्रमणाचा सर्वांत जास्त परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार, जाणून घ्या

शुक्राच्या हालचालीतील बदलाचा या राशीच्या लोकांवर होणार परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा सुख, समृद्धी, प्रेम आणि संपत्ती प्रदान करणारा ग्रह आहे. शुक्र ग्रहाच्या आशीर्वादाशिवाय वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद साधता येत नाही. शुक्र ग्रहाच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलामुळे त्याच्या होणाऱ्या हालचालीतील कोणत्याही प्रकारच्या बदलाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होत आहे. डिसेंबरमध्ये शुक्राच्या हालचालीतील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. ज्यामुळे त्यांच्या आनंद, समृद्धी, संपत्ती आणि नातेसंबंधांवर खूप सकारात्मक परिणाम होईल. शुक्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या

मिथुन रास

शुक्राचे वारंवार होणारे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांमध्ये समृद्धी घेऊन येणारे आहे. या काळात तुमचे नातेसंबंध सुधारतील. त्यासोबतच कुटुंबियांसोबतचे नाते दृढ होईल. कला, संगीत आणि सौंदर्य क्षेत्रातील तुमच्या आवडी आणि प्रतिभेला नवीन मान्यता मिळेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. लहान गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो. या काळात आरोग्य सामान्य राहील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबरमध्ये होणारे हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. या काळात संपत्ती, मालमत्ता आणि वैयक्तिक जीवनात समृद्धी आणेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा होईल. या काळात मानसिक शांतता बाळगणे महत्त्वाचे आहे.

Zodiac Sign: त्रिग्रह योग आणि सूर्य देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंद, समृद्धीचा राहील. या काळामध्ये वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक संबंध चांगले राहतील. नोकरी आणि व्यवसायातील नवीन योजना यशस्वी होतील. गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कला, सौंदर्य आणि सर्जनशील कार्यांमध्ये रस आणि यश वाढेल. आरोग्य सामान्य राहील. मानसिक संतुलन राखणे खूप महत्त्वाचे राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. या काळात वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमच्या कामात आणि व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कलात्मक आणि सर्जनशील कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील आणि अतिरिक्त खर्चात संतुलन राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. सामाजिक संबंधांच्या बाबतीत विशेषतः सकारात्मक असेल. मित्र आणि कुटुंबीय पाठिंबा देतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. सामाजिक आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सामान्य राहील आणि मानसिक शांती राखणे फायदेशीर ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र ग्रह कधी बदलणार आहे आपला मार्ग

    Ans: शुक्र ग्रह डिसेंबरमध्ये आपला मार्ग बदलणार आहे

  • Que: शुक्र ग्रहाच्या हालचालाीमुळे काय परिणाम होईल

    Ans: शुक्र ग्रहाच्या हालचालाीमुळे सकारात्मक परिणाम होतील आणि संपत्तीमध्ये वाढ देखील होईल.

  • Que: शुक्र ग्रह किती वेळा आपला मार्ग बदलणार आहे

    Ans: शुक्र ग्रह 4 वेळा आपला मार्ग बदलणार आहे

Web Title: Shukra gochar venus will change its path in december this zodiac sign wealth will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
2

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
4

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.