Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ

shukra surya Yuti: शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत शुक्र आणि सूर्य युती करणार आहे. या युतीमुळे काही राशींच्या लोकांना चढ उतारांचा सामना करावा लागू शकणार आहे. शुक्र सूर्याच्या युतीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2026 | 09:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी शुक्र आणि सूर्य करणार युती
  • शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे राशींच्या लोकांच्या अडचणीत वाढ
  • कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी
ज्योतिषशास्त्रानुसार  शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र आधीच तूळ राशीत असल्याने तूळ राशीत शुक्र आणि सूर्याची युती होणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात उलथापालथ होऊ शकते. या राशींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असेल. शुक्र सूर्याच्या युतीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे या राशींच्या लोकांनी राहावे सावध

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र आणि सूर्याची युती तुमच्या राशीपासून सहाव्या घरात असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, हे घर रोग आणि शत्रूंचे प्रतीक मानले जाते. या शुक्र-सूर्य युतीच्या काळात, तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे ते तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कमी बोला आणि तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्ती तुमच्या हानीच्या घरात सूर्य आणि शुक्रासोबत युती करणार आहे. या युतीमुळे तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते, त्यामुळे तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्येही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करावे लागेल. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. यावर उपाय म्हणून ‘ओम सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करा.

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण

मीन रास

तुमच्या आठव्या घरात शुक्र-सूर्याची युती होणार आहे. हे घर अनपेक्षित घटनांसाठी महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. तुमच्या जोडीदारासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सावध रहा. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर आधी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊ शकते; योग आणि ध्यानाचा सराव करणे फायदेशीर ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra surya yuti problems of people of these zodiac signs will increase pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश
1

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता
2

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
3

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ
4

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.