Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: सूर्य शनिच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी

सूर्य लवकरच मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्या ठिकाणी तो शनिची युती करणार आहे. या युतीमुळे काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 28, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य शनिची होणार युती
  • करिअर आणि व्यवसायात येऊ शकतात अडचणी
  • कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे
 

ग्रहांचा राजा सूर्य दर 30 दिवसांनी आपली राशी बदलतो. या संक्रमणाचा प्रत्येकावर खोलवर परिणाम होतो. या काळात काहींना फायदा होतो, तर काहींना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सूर्य सध्या कुंभ राशीत आहे. तो 14 मार्च रोजी पहाटे 12.41 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म देणारा शनि आधीच मीन राशीत उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनि यांच्यात प्रतिकूल संबंध असल्याने हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे जाणून घ्या

या राशीच्या लोकांना करावा लागेल अडथळ्यांचा सामना

सिंह रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीतील सूर्याचे संक्रमण तुम्हाला तुमच्या आठव्या घरात होणार आहे. यामुळे तुमच्या कामात यश मिळविण्यात अडचणी येतील. या काळात अचानक मोठे खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन कामाच्या सर्व योजना पुढे ढकलल्या जाऊ शकतात. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच थकवा देखील जाणवू शकतो. एकंदरीत, या काळात मानसिक चढ-उतार जाणवू शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ मिश्रित राहील. तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

zodiac sign: पंचग्रही योगाचा प्रभावामुळे कुंभ, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसह या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या होतील दूर

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण या राशीच्या पाचव्या घरात होत आहे. तुम्हाला करिअरमधील आव्हाने आणि सर्जनशीलतेचा अभाव जाणवेल. कामावर आणि करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागतील. प्रतिकूल वेळेमुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन आव्हाने घेऊन येईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सामान्य राहील.

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

मीन रास

सूर्य तुमच्या राशीत म्हणजेच मीन राशीच्या पहिल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कधीकधी तुम्हाला गोंधळात टाकू शकता. आत्मविश्वासात थोडे चढउतार संभवतात. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते. तुमच्या प्रेम जीवनात समस्या उद्भवू शकतात. धीर धरणे शहाणपणाचे ठरेल. या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्य-शनि युती म्हणजे काय?

    Ans: सूर्य आणि शनि एकाच राशीत किंवा अंशात आले की युती तयार होते. सूर्य अधिकार, नेतृत्व व आत्मविश्वास दर्शवतो; तर शनि शिस्त, परिश्रम आणि विलंब सूचित करतो. दोघांची युती झाल्यास जबाबदाऱ्या वाढणे, ताण-तणाव आणि कामात अडथळे येऊ शकतात.

  • Que: व्यवसायिकांना कोणत्या अडचणी येऊ शकतात?

    Ans: आर्थिक व्यवहारांमध्ये विलंब, भागीदारीत मतभेद, सरकारी कागदपत्रे किंवा करसंबंधित अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

  • Que: सूर्य शनिच्या युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: सूर्य शनिच्या युतीमुळे सिंह, वृ्श्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Surya gochar 2026 the sun saturn alliance can come in the career and business of people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
1

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
2

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश
4

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.