Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horoscope Today, September 8: बाप्पांच्या कृपेने नशीब पालटणार? आजचा मंगळवार ‘या’ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर!

Horoscope Today, September 8: ८ सप्टेंबरच्या आजच्या राशिभविष्यानुसार १२ राशींसाठी दिवस वेगवेगळे अनुभव घेऊन येणार आहे. वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 08, 2026 | 01:20 PM
Horoscope Today, September 8: बाप्पांच्या कृपेने नशीब पालटणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Horoscope Today, September 8: बाप्पांच्या कृपेने नशीब पालटणार? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ राशींना करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याचे संकेत.
  • मेष आणि सिंह राशींनी आज पैशांचे व्यवहार आणि खर्च जपून करण्याचा सल्ला.
  • सर्व १२ राशींसाठी लकी नंबर आणि लकी रंगासह आजचे राशिभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today in Marathi: आज 8 सप्टेंबर, मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी काहीतरी नवीन घेऊन आला आहे.कुणासाठी आज कामात मोठं यश तर कुणाला जुन्या भांडणं मिटवायची संधी मिळणार आहे. वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ या चार राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे. त्यांना ऑफिसमध्ये मोठी संधी मिळेल. तर मेष आणि सिंह राशीच्या लोकांनी आज पैशाचे व्यवहार जपून करा. चला तर बघूया सर्व 12 राशींचं आजचं भविष्य काय सांगतं. Horoscope Today, September 8:

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फूल ऊर्जाने भरलेला राहू शकतो. स्वत:मध्ये आत्मविश्वास जास्त असेल तसेच सर्व काम पटापट होतील. नवीन लोकांशी होतील त्याचा फायदा तुमच्या भविष्यासाठी नक्कीच होईल. मात्र या राशीच्या नागरिकांनी गुंतवणूकीमध्ये कोणता व्यवहार करु नका. व्यवहार करण्याआधी घरातल्यासोबत आपले विचार मांडा.
लकी नंबर 19,
रंग गुलाबी.

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी आजचा दिवस बदलाचा आहे. नात्यांमध्ये आणि कामात चांगल्या गोष्टी घडतील. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते ती जर चांगल्या पद्धतीने पार पडली तर पैशाची स्थिती चांगली राहील परंतू खर्चावर लक्ष ठेवा. सांयकाळी आपल्या छंदासाठी वेळ काढा.
लकी नंबर 5,
रंग लाल.

मिथुन राशी

मिथुन राशीचे लोक आज खूप उत्साहात असतील. तुमचं बोलणं आणि नवीन आयडिया यामुळे कामाचा वेग वाढेल. जुने मित्राची भेट किंवा त्याच्यासोबत बोलणं होईल. गैरसमज असल्यास आज शांतपणे बोलून मिटावू शकता. तब्येत चांगली राहील.
लकी नंबर 13
रंग गडद हिरवा

कर्क राशी

कर्क राशीसाठी आज स्वतःला समजून घेण्याचा दिवस आहे. घरच्यांशी मनमोकळं बोला, मन शांत होईल. ऑफिसमधलं टेन्शन तुम्ही तुमच्या मेहनतीने सोडवाल. मित्रांची मदत मिळेल. दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐका.
लकी नंबर 7
रंग पिवळा

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांची आज ऑफिसमध्ये छाप पडेल. तुमच्यातली लीडरशिप सगळ्यांना दिसेल. तुमच्या बोलण्याने लोक मोटिव्हेट होतील, बॉस खूश होईल. पण विनाकारण पैसा उडवू नका, खर्चावर कंट्रोल ठेवा. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल.
लकी नंबर 16
रंग निळा

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! वास्तुशास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

कन्या राशी

कन्या राशीचे लोक आज काम आणि घर दोन्ही चांगलं सांभाळतील. डोकं क्लिअर असल्याने कामं वेळेत पूर्ण होतील. मित्रांचा सपोर्ट मिळेल, त्यामुळे नवीन काम सुरू करायला आजचा दिवस चांगला आहे. चांगल्या सवयी लावा आणि टेन्शन घेऊ नका.
लकी नंबर 4
रंग निळा

तूळ राशी

तूळ राशीसाठी आजचा दिवस खूप दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होण्याचा आहे. मनावरचं ओझं हलकं होईल. नवीन लोकांशी ओळख होईल ज्याचा पुढे जाऊन फायदा होईल. कष्टाचं फळ मिळेल. पैसा गुंतवताना घाई करू नका.
लकी नंबर 6
रंग हिरवा

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीचे लोक आज मनात येईल तोच योग्य निर्णय घेतील. तुमची सहावी इंद्रिय आज स्ट्रॉंग असेल. कामात जास्त काम होईल. घरात आणि प्रेमात गोडवा राहील. नातं घट्ट होईल. थोडा वेळ शांत ठिकाणी घालवा, मन शांत राहील.
लकी नंबर 15
रंग काळा

Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू! वास्तूशास्त्रानुसार घरच्या सुख-शांतीवर होऊ शकतो परिणाम

धनु राशी

धनु राशीसाठी आज नवीन संधींचा दिवस आहे. पॉझिटिव्ह विचारांमुळे चांगल्या गोष्टी घडतील. नवीन क्रिएटिव्ह काम करायला चांगला दिवस आहे. पण जास्त उत्साहात कामाची लिस्ट विसरू नका. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आराम पण करा.
लकी नंबर 2
रंग नारंगी

मकर राशी

मकर राशीच्या लोकांनी केलेल्या कष्टाचं फळ आज मिळेल. ऑफिसमध्ये लक्ष देऊन काम करा. घरात आनंदाचं वातावरण असेल. जोडीदारासोबत भांडण असेल तर बोलून मिटवा. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
लकी नंबर 3
रंग नेव्ही ब्लू

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी करिअरमध्ये मोठी संधी आहे. तुमच्या चांगल्या बोलण्याने आणि नवीन कल्पनांमुळे मोठी संधी मिळेल. आज झालेली ओळख भविष्यात कामाला येईल. दुसऱ्यांचा सल्ला ऐका, त्याचा तुम्हाला फायदा होईल. नात्यात खरं बोला, विश्वास वाढेल.
लकी नंबर 14
रंग आकाशी

मीन राशी

मीन राशीच्या लोकांनी आज आपल्या भावना आणि कल्पनांचा वापर केला तर कलेत मोठं यश मिळेल. मनातलं मोकळं बोला, नात्यातलं अंतर कमी होईल. पैशाच्या बाबतीत जपून राहा, इमोशनल होऊन निर्णय घेऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा.

लकी नंबर 1,

रंग आकाशी

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Taurus libra capricorn and aquarius to see career opportunities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • daily horoscope
  • horoscope marathi

संबंधित बातम्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
1

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.