Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रहणानंतर पैसाच पैसा; कोणाला नोकरी तर कोणाला गडगंज संपत्ती, ‘या’ 3 राशींंचं उजळणार नशीब

ग्रहणानंतर अनेक शुभ शकुन काही राशींना होणाार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. अशा चार राशी आहेत ज्या ग्रहणानंतर मालामाल होणार आहेत. कोणत्या आहेेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 05:03 PM
ग्रहणानंतर पैसाच पैसा; कोणाला नोकरी तर कोणाला गडगंज संपत्ती, ‘या’ 3 राशींंचं उजळणार नशीब
Follow Us
Follow Us:
  • ग्रहणानंतर पैसाच पैसा; कोणाला नोकरी तर कोणाला गडगंज संपत्ती
  • ‘या’ 3 राशींंचं उजळणार नशीब
 

Chandra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की. त्या त्या ग्राहचा स्वामी आणि जन्मपत्रिकेतील ग्रहस्थिती यांवर भाग्याचे काही संकेत अवलंबून असतात. आज वर्षातलं पहिलं ग्रहण आहे. असं म्हणतात की ग्रहणाचा काळ हा अशुभ मानला जातो. मात्र ग्रहणानंतर अनेक शुभ शकुन काही राशींना होणाार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. अशा चार राशी आहेत ज्या ग्रहणानंतर मालामाल होणार आहेत. कोणत्या आहेेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

पंचांगानुसार, ग्रहणसमाप्तीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मार्चला चंद्राचं गोचर कन्या राशीत होणार आहे. यामुळे काही राशींना हे गोचर फलदायी ठरणार आहेे.

Jupiter Transit : गुरु करणार मालामाल; 12 वर्षानंतर कर्कराशीत गुरुचं भ्रमण; ‘या’ राशींचं उजळणार नशीब

वृषभ
कन्या राशीत होणाऱ्या चंद्राच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या मंडळींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होताना दिसतील. वृषभ राशीचा राशी स्वामी शुक्र असल्याने यांना जन्मत: प्रेम, मान-सन्मान मिळणारच असतो. मात्र आता चंद्राचं हे गोचर या मंडळींना दुधात साखर म्हणावं तसं लाभणार आहे. याा मंडळीना ग्रहणानंतर अचानक धनलाभ होईल. कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक केली तर भविष्यात याला फायदा होईल. प्रेमसंबंध घट्ट होतील आणि प्रवासाचे योग येतील.

मिथुन

बुध राशीस्वामी असल्याने या मंडळींची बौद्धिक क्षमता इतरांच्या तुलनेत जास्त असते. चंद्राचा कन्या राशीतील प्रवेश मिथुनच्या मंडळींंना अनुकूल असणार आहे. या गोचर काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही मेहनतीचं फळ मिळेल. अविवाहितांच्या लग्नाचे योग प्रबळ आहेत.

कन्या
कन्या राशीतच चंद्राचा प्रवेश होणार असल्याने याचं शुभ फळ या राशीच्या मंडळींना देखील मोठ्या प्रमाणात मिळेल. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. अडकलेल्या समस्या मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंब किंवा मित्र मैत्रिणींसोबत प्रवासाचा योग येईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

Chandra Grahan Time : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण; मुंबईसह ‘या’ शहरात देखील दिसणार, काय घ्यावी काळजी ?

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Taurus virgo and gemini will become rich due to chandra gochar 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • astrological tips
  • gochar
  • hindu religion

संबंधित बातम्या

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल
1

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल

Parma Ekadashi: परमा एकादशीची पूजा कशी करावी? काय आहे कथा जाणून घ्या
2

Parma Ekadashi: परमा एकादशीची पूजा कशी करावी? काय आहे कथा जाणून घ्या

Mrigashira Nakshatra: पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात मृगापासूनच का होते? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
3

Mrigashira Nakshatra: पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात मृगापासूनच का होते? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

Prayagraj: त्रिवेणी संगम, कुंभमेळा आणि पौराणिक इतिहास जाणून घ्या पवित्र भूमीचा इतिहास आणि महिमा
4

Prayagraj: त्रिवेणी संगम, कुंभमेळा आणि पौराणिक इतिहास जाणून घ्या पवित्र भूमीचा इतिहास आणि महिमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.