Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

गुजरातमधील गिरनार पर्वतावर निसर्गाच्या कुशीत वसलेले जटाशंकर महादेव मंदिर हे भगवान शिवाचे प्राचीन आणि पवित्र स्थान मानले जाते. गुहेतील शिवलिंगावर नैसर्गिक झऱ्याचे पाणी अखंड वाहत राहते, त्यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. भगवान शिवांच्या जटांशी जोडलेल्या या मंदिराची आख्यायिका आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 30, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची आख्यायिका
  • काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य
  • श्रावण महिन्याचे काय आहे महत्त्व
 

गुजरातमधील गिरनार पर्वत हा धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. याच पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात जटाशंकर महादेव मंदिर वसलेले आहे. दाट जंगल, डोंगर आणि शांत वातावरणाने वेढलेले हे शिवस्थान भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र मानले जाते. गिरनार पर्वतावरील जटाशंकर मंदिराविषयी सविस्तर जाणून घेऊया

प्राचीन आणि पवित्र असे मंदिर

गुजरातमधील गिरनार पर्वत हा भारतातील सर्वांत प्राचीन आणि पवित्र पर्वत रांगांपैकी एक मानला जातो. या पर्वतावरती निसर्गाच्या कुशीत बसलेलं जटाशंकर महादेव मंदिर हे भगवान शिवाचं प्राचीन आणि शांत असं मंदिर मानलं जातं. येथील गुऱ्हेत शिवलिंग असून त्यावरती सतत झऱ्याच्या पाण्याने अभिषेक होत असतो.

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा …

भगवान शिवांच्या जटांशी संबंध

स्थानिक परंपरेनुसार हे ठिकाण भगवान शिवांच्या जठांशी जोडले गेले आहे. जटाशंकर महादेव मंदिर हे गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या मागील बाजूस दाट जंगल, डोंगर आणि नैसर्गिक झाडांच्या परिसरात आहे. हे मंदिर मुख्य गिरनार मंदिराच्या पायऱ्यापासून थोडं वेगळ्या दिशेला असून छोट्या ट्रेकनंतर येथो पोहोचता येतं. येथे पोहोचण्यासाठी साधारणतः एक ते दोन तासांचा प्रवास किंवा छोटासा ट्रेक नक्कीच करावा लागतो.

मंदिराशी संबंधित आख्यायिका

स्थानिक आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव गिरनार पर्वतावरती तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांच्या जटांमधून गंगेसारखा पवित्र जलप्रवाह प्रकट झाला त्या जलधारेने खडक फोडून मार्ग तयार केला आणि ते पाणी एका गुहेत वाहू लागलं याचं ठिकाणी शिवलिंग प्रकट झालं आणि त्या सतत वाहणाऱ्या जलधारेमुळे भगवान शिवांना जटाशंकर या नावाने ओळखले जाऊ लागले. या मंदिराचा सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगावरती नैसर्गिक झऱ्याच पाणी अखंड वाहत राहतं. जटाशंकर महादेव परिसराला सोनरेखा नदीचं उगमस्थान देखील मानलं जातं.

Girnar Yatra: भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केलेला गिरनार पर्वत, जाणून …

श्रावण महिन्याचे महत्त्व

श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावरती भक्तांची गर्दी असते. या काळात भक्त जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात. रुद्राष्टक आणि महामृत्यूजंय मंत्रांचा जप करतात. ओम नमः शिवायचा जप करत गुहेत ध्यान करतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी विशेष अशी पूजा केली जाते.

मंत्रजप आणि ध्यानाचे महत्त्व

मंदिरात भाविक ‘ॐ नमः शिवाय’, रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. गुहेतील शांत वातावरणात ध्यान आणि नामस्मरण करण्याची परंपराही पाहायला मिळते. त्यामुळे जटाशंकर महादेव मंदिर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नसून भक्ती आणि साधनेसाठीही महत्त्वाचे स्थान मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जटाशंकर महादेव मंदिर कुठे आहे?

    Ans: जटाशंकर महादेव मंदिर गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या परिसरात वसलेले आहे.

  • Que: मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: गुहेतील शिवलिंगावर नैसर्गिक झऱ्याचे पाणी सतत वाहत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अखंड जलाभिषेक होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

  • Que: जटाशंकर महादेव मंदिराशी कोणत्या नदीचा संबंध आहे?

    Ans: स्थानिक मान्यतेनुसार, मंदिराचा परिसर सोनरेखा नदीच्या उगमस्थानाशी संबंधित आहे.

Web Title: The legend of jatashankar mahadev temple on girnar mountain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व
1

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्य आणि शुक्र यांच्यासह हे ग्रह बदलणार आपली हालचाल, या राशींच्या लोकांनी बाळगावी सावधगिरी
3

Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्य आणि शुक्र यांच्यासह हे ग्रह बदलणार आपली हालचाल, या राशींच्या लोकांनी बाळगावी सावधगिरी

Krishna Janmashtami 2026: कधी आहे श्री कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि उपवासाची संपूर्ण माहिती
4

Krishna Janmashtami 2026: कधी आहे श्री कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि उपवासाची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.