Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू खरेदी करताय? घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम

आजकाल बाजारात कमी दरात जुने कपडे मिळतात. काहींना ते कपडे जुने असतात हे माहीतच नसते किंमत कमी म्हणून असे कपडे अनेकजण विकत घेतात. काही लोक फर्निचर, जुने सामान, कपडे, दागिने, भांडी, शोभेच्या वस्तू अशा कितीतरी गोष्टी कमी दरात विकतात. जुन्या वस्तू खरेदी करताना काही वास्तुनियमांची जाण असणे आवश्यक आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 10, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सेकंड हँड वस्तू खरेदी करण्यापूर्वी वास्तूचे हे नियम पाळा
  • कोणत्या वस्तूंची खरेदी करताना काळजी घ्यावी
  • वास्तूचे कोणते नियम लक्षात ठेवावे
 

आजच्या काळात कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाव्यात म्हणून अनेकजण सेकंड हँड वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. जुने कपडे, फर्निचर, दागिने, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा सजावटीच्या वस्तू कमी दरात सहज उपलब्ध होतात. काही वेळा या वस्तूंची गुणवत्ता चांगली असल्यामुळे लोक त्यांची निवड करतात.  वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तूंमध्ये पूर्वीच्या मालकाची ऊर्जा किंवा स्पंदने असू शकतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे अशा वस्तू घरात आणताना काही गोष्टींची काळजी घेणे शुभ मानले जाते.

कोणत्या वस्तूंची खरेदी करताना काळजी घ्यावी

जुने फर्निचर

जुने फर्निचर जर एखाद्या व्यक्तीकडून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते फर्निचर स्वच्छ करून घरी आणावे लागेल. आता फर्निचर स्वच्छ करणे म्हणजे ते पुसून घेणे नव्हे तर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फर्निचरला तुम्ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यावे.

Vastu Tips: पोळपाट-लाटण्याशी संबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम

या वस्तू सूर्यप्रकाशात काही वेळ ठेवा

कोणत्याही जुन्या वस्तू जर घरी आणल्या तर त्या आधी सूर्यप्रकाशात ठेवाव्यात. सूर्याची किरणे त्यावर पडणे चांगले मानले जाते. सूर्यकिरणांमध्ये शुद्धीकरणाची ऊर्जा असते. यामुळे नकारात्मकता शोधून घेतली जाते आणि वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली जाते.

गंगाजल शिंपडण्याची परंपरा

हिंदू धर्मात गंगाजलला अत्यंत महत्व आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्यात गंगाजल वापरले जाते. गंगेत पाप धुतली जातात असे मानतात. त्यामुळे मानून स्वतःच्या शुद्धीसाठी किंवा पापमुक्तीसाठी गंगास्नान करतो. नकारात्मक शक्ती दूर करण्यास गंगाजल उपयुक्त मानले जाते. यामुळे जुन्या वस्तू घरी आणल्या तर त्यावर गंगाजल अवश्य शिंपडावे.

फाटलेले किंवा तुटलेले सामान टाळा

अतिशय खराब, तुटलेल्या किंवा फाटलेल्या वस्तू केवळ स्वस्त मिळत आहेत म्हणून खरेदी करू नयेत. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम करू शकतात, अशी मान्यता आहे.

Vastu Tips For kitchen: स्वयंपाकघरातील या वस्तू संपल्यास वाढू शकतात आर्थिक अडचणी, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम

हे लक्षात

वास्तुशास्त्रातील हे नियम धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक आधार सर्वच बाबतीत उपलब्ध असेलच असे नाही. जुनी वस्तू खरेदी करताना तिची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि उपयुक्तता यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. श्रद्धा आणि व्यवहारिक विचार यांचा समतोल राखून निर्णय घेतल्यास तो अधिक योग्य ठरतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सेकंड हँड वस्तू घरात आणणे शुभ मानले जाते का?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार, जुनी वस्तू घरात आणताना तिचे शुद्धीकरण करूनच वापरणे शुभ मानले जाते. मात्र हा धार्मिक श्रद्धेवर आधारित दृष्टिकोन आहे.

  • Que: जुने फर्निचर घरात आणण्यापूर्वी काय करावे?

    Ans: ते नीट स्वच्छ करावे. काही वास्तु मान्यतांनुसार मिठाच्या पाण्याने पुसून नंतर सूर्यप्रकाशात ठेवणे शुभ मानले जाते.

  • Que: सेकंड हँड कपडे वापरण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

    Ans: कपडे प्रथम व्यवस्थित धुवावेत, वाळवावेत आणि शक्य असल्यास इस्त्री करूनच वापरावेत.

Web Title: These vastu rules before buying second hand items

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…
1

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Vastu Tips: घरासाठी नेमप्लेट कोणत्या मटेरियलची असावी? लाकूड, मेटल की दगड; काय आहे शुभ
2

Vastu Tips: घरासाठी नेमप्लेट कोणत्या मटेरियलची असावी? लाकूड, मेटल की दगड; काय आहे शुभ

Vastu Tips: मुलांचे जुने कपडे, पुस्तके आणि खेळणी घरात ठेवणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र
3

Vastu Tips: मुलांचे जुने कपडे, पुस्तके आणि खेळणी घरात ठेवणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.